शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! विवाहित प्रेयसीला अंधारात भेटायला आला होता प्रियकर, झालं असं काही की हॉस्पिटलमध्ये पोहोचला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 18:54 IST

गावकऱ्यांनी त्याचे आधी त्याचे कपडे फाडले आणि त्यानंतर त्याला काठ्यांनी मारहाण केली. मारहाण केल्यावर तो बेशुद्ध झाला.

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील खंगर भागात अंधाराचा फायदा घेत प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराची गावातील लोकांनी चांगलीच धुलाई केली. गावकऱ्यांनी त्याचे आधी त्याचे कपडे फाडले आणि त्यानंतर त्याला काठ्यांनी मारहाण केली. मारहाण केल्यावर तो बेशुद्ध झाला. पोलिसांनी या तरूणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

काय आहे भानगड?

आग्र्यातील जगपुरामद्ये राहणाऱ्या २४ वर्षीय टीटूचं फिरोजाबादच्या नयाबांसपुरातील एका तरूणीसोबत अफेअर होतं. तरूणानुसार महिलेचा पती त्याचा मित्र आहे. तो त्याच्यासोबत गुजरातमध्ये नोकरी करत होता. त्याने पत्नीसोबत ओळख करून दिली होती. गुरूवारी सायंकाळी तरूण प्रेयसीला भेटायला गावात आला होता. (हे  पण बघा : VIDEO : प्रियकराच्या लग्नात हॉलबाहेर प्रेयसीचा आक्रोश, ती बाबू-सोना म्हणत राहिली पण....)

शेतातून आवाज आल्यावर पकडला गेला

भेटण्यासाठी दोघेही अंधारात गावापासून दूर शेतात गेले होते. शेतातून आवाज आल्यावर गावातील लोकांची गर्दी जमली होती. तिथे महिलेचे नातेवाईकही आले होते. त्यांनी वेढा देत तरूणाला पकडलं आणि त्याला मारहाण केली. गावातील लोकांनी तरूणाला इतकं मारलं की, त्याचे कपडे फाटले. त्याल हात, पाय आणि डोळ्यांवर गंभीर जखमा झाल्या आहेत. 

गावातील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरूणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्याच्या तिथे उपचार सुरू आहेत. महिलेचे नातेवाईक तिला त्यांच्यासोबत घेऊन गेले. याप्रकरणी पोलीस अधिकारी लालता प्रसाद म्हणाले की, ११२ वर पोलिसांना सूचना मिळाली होती की, एका तरूणाला गावातील लोकांनी मारहाण केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरूणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलीस घटनेची चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके