शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : रेस्टॉरन्टच्या लाइनमध्ये उभ्या असलेल्या महिलेला त्याने केलं प्रपोज, बघा पुढे काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 15:15 IST

Viral Video : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती भर गर्दीत एका महिलेला प्रपोज करत आहे.

Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या घटनांचे वेगवेगळे व्हिडीओ बघायला मिळतात. अनेकदा तर लोक आपल्या मोबाइलमध्ये अशा काही घटना रेकॉर्ड करतात ज्यांवर सहजपणे विश्वास बसत नाही. अशीच एक मोबाइलमध्ये कैद करण्यात आलेली एक घटना चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओ एका तरूणाला तुम्ही प्रपोज करताना बघू शकता.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती भर गर्दीत एका महिलेला प्रपोज करत आहे. पण समस्या ही झाली की, महिलेने या व्यक्तीचं प्रपोजल रिजेक्ट केलं. त्यामुळे चारचौघात त्याची नाचक्की होते. 

एका महिला फूड रेस्टॉरन्टमध्ये काहीतरी ऑर्डर करताना दिसत आहे. तेव्हाच तिथे एक व्यक्ती हातात रिंग घेऊन येतो. आणि महिलेला प्रपोज करू लागतो. महिलेसोबतच तिथे उपस्थित लोक हे बघून हैराण होतात. तरूणाला लोक चिडवू लागतात. तिथे असलेल्या काही लोकांनी ही घटना कॅमेरात कैद केली आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. 

पण या तरूणाचं प्रपोजल महिला रिजेक्ट करते आणि तो निराश होतो. त्यानंतर महिला तेथून निघून जाते. यादरम्यान महिला या तरूणावर भडकते सुद्धा आणि काहीतरी त्याला सुनावते  सुद्धा. यामुळे महिलेचा मूड ऑफ होतो. त्यानंतर ती तिथून निघून जाते.

हा व्हिडीओ साऊथ आफ्रिकेच्या जोहान्सबर्गचा असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडिया साइट ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६६ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत आणि १० हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला. तसेच ३७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके