शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नोटांचा कागद आणि नोटा कशा तयार करतात? बघा सगळी प्रोसेस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 16:10 IST

तुम्ही कधी विचार केला आहे का की या नोटा तयार कशा होतात? अनेकांना हा प्रश्न पडत असेल तर काहींना याचं उत्तरही माहीत असेल.

देशात नोटा चलनात येऊन आता बरीच वर्षे झाली आहे. अनेक नोटा बदलल्या सुद्धा. आता नवीन नोटा आणि काही जुन्या नोटा चलनात आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या नोटा तयार कशा होतात? अनेकांना हा प्रश्न पडत असेल तर काहींना याचं उत्तरही माहीत असेल. अशात ज्यांना नोटा कशा तयार होता हे माहीत नाही त्यांच्यासाठी आम्ही एक खास व्हिडीओ घेऊन आलो आहोत. 

या व्हिडीओत युरोपातील युरोपियन सेंट्रल बँकेत (European Central Bank) नोटांसाठीचा कागद तयार करण्यापासून ते ती नोट चलनात कशी येते याचा खुलासा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, तुमच्या नोट छपाईबद्दलच्या बऱ्याचशा प्रश्नांचं उत्तर मिळेल.

या व्हिडिओत यूरो कसे छापले जातात हे दाखवलं आहे. त्यामध्ये कागदाच्या लगद्यापासून नोटांचा खास कागद कसा तयार होतो. त्याच्या शीट्स (Sheets of paper) कशा तयार केल्या जातात. त्या शीट्सवर युरोवरील चित्र आणि मजकूराचं प्रिटींग कसं  केलं जातं, त्यात वॉटरमार्क (Water mark) कसा वापरला जातो हे सगळं दाखवलं आहे.

नोटांचा कागद (Paper for Currency Notes) इतर कागदापेक्षा वेगळा असतो. चलनी नोटांसाठी वापरला जाणारा कागद जगात फक्त चार ठिकाणी मिळतो. त्यात फ्रान्समधील आर्गो विगिज, अमेरिकेतील पोर्टल, स्वीडनमधील गेन, पेपर फ्रॅब्रिक्स ल्यूसेंटल यांचा समावेश आहे.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके