शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांच्या सांगण्यावरून १०० किमी सायकल चालवून बायकोला आणायला गेला; मग झालं असं काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 18:16 IST

एक दोन नाही तर १०० किलोमीटर सायकल चालवून हा व्यक्ती आपल्या पत्नीपर्यंत पोहोचला आहे.  

कोरोनाचा प्रभाव लक्षात  घेता संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे लोक आपापल्या घरी सुरक्षित असले तरी अनेकांची काम रखडली आहेत.  एप्रिल मे हा लग्नसंमारंभांचा सिजन असल्यामुळे अनेकांची ठरलेली लग्न पुढे ढकलली आहेत. तर काहीजणांनी आहे त्या परिस्थितीचा स्विकार करून ऑनलाईन पद्धतीने नियमांचे पालन करत लग्न केलं आहे.  अशीच एक घटना उत्तरप्रदेशात सुद्धा घडली आहे. एक दोन नाही तर १०० किलोमीटर सायकल चालवून हा व्यक्ती आपल्या पत्नीपर्यंत पोहोचला आहे.  

१०० किलोमीटर सायकल चालवून बायकोला आणायला गेलेल्या व्यक्तीचं नाव कलकू प्रजापती आहे. यावेळी या व्यक्तीसोबत कोणीही सहकारी नव्हते. एकटाच आपल्या सायकलवरून प्रवास करून महोबा जिल्ह्यात पोहोचला. यांच लग्न २७ एप्रिलला ठरलं होतं. त्यानंतर मित्रांच्या सांगण्यावरून पैथिया जिल्ह्यातील हमीरपूर येथे राहत असलेल्या व्यक्तीने आपली सायकल घेतली आणि  पुनिया गावात आपल्या होणाऱ्या बायकोला घ्यायला गेला. ( हे पण वाचा-उशीच्या फॅशननंतर आता स्टायलिश बॅग, फोटो पाहून म्हणाल 'हा' असला कसला स्वॅग...)

पोलीसांची परवानगी नसल्यामुळे कोणालाही सोबत घेऊन न जाता या व्यक्तीने लग्न केले. लग्न झाल्यानंतर आपल्या घरी परतला. माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा ध्यानी दास यांच्या आश्रमात  रिंकू नावाच्या मुलीसोबत  या व्यक्तीने आपला विवाह केला. आपलं लग्न नेहमी लक्षात राहिल असं त्याने सांगितलं आहे. पत्नीला घरी आणल्यामुळे आनंदी असल्याची प्रतिक्रिया या व्यक्तीने दिली आहे.  ( हे पण वाचा-आली रे आली! सोशल डिस्टेंसिंगची बाईक आली, फोटो पाहताच व्हायरल झाली...)

टॅग्स :Jara hatkeजरा हटके