शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणं पुरुषांसाठी घातक! डॉक्टरांनी केलं सावध, कारणही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 20:57 IST

नुकतेच एका संशोधनाच्या माध्यमाने, डॉक्टरांच्या एका चमूने यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर केला आहे. खरेतर हा अहवाल प्रत्येकानेच वाचायला हवा.

सध्या मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होऊन बसला आहे. अनेक जण तर, अगदी टॉयलेटमध्ये जातानाही मोबाईल फोन सोबतच ठेवतात. पण, टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणे पुरुषांसाठी घातक ठरू शकते, हे आपल्याला माहीत आहे का? नुकतेच एका संशोधनाच्या माध्यमाने, डॉक्टरांच्या एका चमूने यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर केला आहे. खरेतर हा अहवाल प्रत्येकानेच वाचायला हवा. तर जाणून घेऊयात काय आहे या अहवालात...

मोबाइल फोन वापरणे घातक! -डेली मेलने आपल्या एका वृत्तात इंडियाना युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांचा हवाला देताना यासंदर्भात माहती दिली आहे. संबंधित वृत्तानुसार, युनिव्हर्सिटीतील आरोग्य विभागातील यूरोलॉजिस्ट डॉ हेलेन बर्नी यांनी पुरुषाना इशारा देताना, टॉयलेटमध्ये मोबाइल फोन वापरणे किती घातक होऊ शकते, हे सांगितले आहे. याच बरोबर, एक सर्वेक्षणाच्या माध्यमाने 9800 वयस्कच लोकांपैकी 65 टक्के लोक टॉयलेटमध्य मोबाइल फोन वापरतात, असेही रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे.

सांगण्यात आले आहे की, टॉयलेटमध्ये बॅक्टीरिया बरेच दिवस राहतात. पुरुष यूरिन करत्यावेळी फोन वापरताना बॅक्टेरिया आणि व्हायरस फोनपर्यंत पोहोचण्याची मोठी शक्यता असते. याच बरोबर फ्लश करताना 57 टक्के बॅक्‍टेरियाचे कन 5.5 सेकंदांत मोबाइलपर्यंत पोहोचू शकतात. हे अनेक दिवस राहतात आणि आपल्याला आजारी करू शकतात. याशिवाय, यामुळे इतर घातक आजारही होऊ शकतात. जे जीवघेणेही ठरू शकतात.

संबंधित वृत्तानुसार, डॉ बर्नी असेही म्हणाल्या की, अशा प्रकारे मोबाईलच्या माध्यमाने धोकादायक जंतू आणि बॅक्टेरिया आपल्यापर्यंत पोहोचतात. खरे तर, केवळ पुरुषच नाही, तर कुणासाठीही टॉयलेटमध्ये मोबाइल फोन वापरणे योग्य नाही.

टॅग्स :Mobileमोबाइलdoctorडॉक्टरHealthआरोग्य