शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दारू न पिताच या महिलेला चढते नशा, लिवरही झालं खराब; कारण वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 11:18 IST

पोटात तयार होत असलेल्या मद्यामुळे सारा लेफवर नावाच्या या महिलेचं लिव्हर खराब झालं आहे आणि तिला लिवर ट्रान्सप्लांटची गरज आहे.

तुम्ही कधी ऐकलंय का की, दारू न पिताच कुणी नशेत राहत असेल. अमेरिकेतून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेच्या पोटात अल्कोहोल तयार होतं. आश्चर्याची बाब म्हणजे तिने कधी दारूला हातही लावला नाही. पोटात मद्य तयार झाल्यावर ते शरीरातील रक्ता मिश्रित होतं आणि त्यामुळे ती नशेत राहते. पोटात तयार होत असलेल्या मद्यामुळे सारा लेफवर नावाच्या या महिलेचं लिव्हर खराब झालं आहे आणि तिला लिवर ट्रान्सप्लांटची गरज आहे.

६ पटीने अधिक नशेत राहते ही महिला

महिलेच्या पोटात जास्त प्रमाणात एथेनॉलची निर्मिती होते. जे तिच्या रक्तात मिश्रित होतं आणि यामुळे ती नेहमीच नशेत राहते. सारा लेफवर ब्रेथ-एनेलायझरमध्ये सामान्यापेक्षा ६ पटीने अधिक अल्कोहोलिक आढळली होती.

metro.co.uk च्या रिपोर्टनुसार, ३८ वर्षीय सारा लेफवर ऑटो-ब्रुएरी सिंड्रोम नावाच्या आजाराने पीडित आहे. या आजारामुळे महिलेच्या पोटात नेहमी अल्कोहोल तयार होत राहतं. (हे पण वाचा : १०० किलोच्या महिलेने काही महिन्यातच कमी केलं तब्बल ४५ किलो वजन, वाचा तिने काय केलं....)

सारा लेफवर यांची तब्येत गेल्या काही वर्षांपासून खराब राहत होती आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तेव्हा ती डॉक्टरकडे गेली आणि गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये ऑटो-ब्रुएरी सिंड्रोम नावाचा आजार असल्याचं समोर आलं.

सारा म्हणाल्या की, हा आजार फार त्रासदायक आहे. कारण यामुळे मला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या आजाराचे स्पेशालिस्ट डॉक्टरही नाहीत. त्या म्हणाल्या की, सुरूवातीला जेव्हा त्या डॉक्टरकडे जात होत्या तेव्हा डॉक्टरांना वाटायचं की, मी दारू पिऊन आले. 

टॅग्स :AmericaअमेरिकाHealthआरोग्य