शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

डाळ-भात नाही तर भींतीचा चुना खाते ही महिला, शेजारीही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 18:22 IST

निकोलने सांगितलं की, तिला कोरड्या भींतीचा वास खूप आवडतो. सोबतच त्याचं टेक्सचर आणि टेस्टही तिला आवडते.

कोणत्याही गोष्टीची सवय वाईट असते. मग ते हेल्दी राहण्याचीही सवय का असेना. पण अनेकदा लोकांना विचित्र सवयी लागतात. याचच एक उदाहरण अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणारी निकोल आहे. निकोलला चॉक म्हणजेच खडू खाण्याची सवय आहे. ही सवय फारच वाढली. ज्यामुळे ती आता घराची भींत खाऊ लागली. आज अशी स्थिती आहे की, निकोल  दिवसातून ६ वेळा घराच्या भींतीचा चुना काढून खाते. 

निकोलने सांगितलं की, तिला कोरड्या भींतीचा वास खूप आवडतो. सोबतच त्याचं टेक्सचर आणि टेस्टही तिला आवडते. निकोलला ही टेस्ट इतकी आवडते की, आठवड्यातून ३.२ स्क्वेअर फूट भींत खाऊन टाकते. एका मुलाची आई असलेल्या निकोलने सांगितलं की, तिचं जेव्हा मन होतं तेव्हा ती भींत खाऊ लागते. आपल्या घराची भींत असो वा मैत्रिणीच्या घराची. ती मित्रांच्या घरीही भींत खाते.

निकोलने पुढे सांगितलं की तिची चॉक खाण्याची सवय ५ वर्षात बदलली. तेव्हा तिच्या आईचं निधन झालं होतं. कुणालाच माहीत नव्हतं की, आई जाण्याच्या दु:खात निकोल भींत खाऊ लागली होती. याची तिला लाजही वाटत होती. पण तरीही ती स्वत:ला आवरू शकलेली नाही. निकोल म्हणाली की, तिला वेगवेगळ्या प्रकारच्या भींती टेस्ट करणं आवडतं. 

आपल्या आवडत्या भींतीबाबत निकोलने सांगितलं की, तिला दानेदार भींत फार आवडते. यात एक क्रंच असतं. या सवयीचा खुलासा झाल्यावर डॉक्टरांनी तिला इशारा दिला आहे. भींतीवरील पेंटमधील केमिकल्समुळे तिला कॅन्सरसारखा आजार होण्याची शक्यता आहे. यामुळे तिच्या इंटेस्टाइनमध्येही मोठी समस्या होऊ शकते. पण निकोल स्वत:वर कंट्रोल करू शकत नाही. तिने अनेकदा ही सवय सोडण्याचा प्रयत्न केला. पण तिला यश मिळालं नाही. तेच डॉक्टरांनी तिला सांगितलं की, तिने हे थांबवलं नाही तर तिच्या जीवालाही धोका होऊ शकतो. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके