शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाईन डे ला डेटसाठी एक्स गर्लफ्रेन्डने दिला नकार, प्रियकराने केलं अपहरण आणि मग.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 09:36 IST

अमेरिकेतील(America) एरिजोनामध्ये व्हॅलेंटाईन डे(Valentines Day) ला डेटवर जाण्यासाठी नकार दिल्याने एका व्यक्तीने त्याच्या एक्स गर्लफ्रेन्डचं अपहरण( Ex Girlfriend Kidnap) केलं.

व्हॅलेंटाईन डे(Valentines Day) जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. पण अमेरिकेतील(America) एका व्यक्तीला आपल्या एक्स गर्लफ्रेन्डला(Ex Girlfriend Kidnap) जबरदस्ती डेटवर बोलवणं महागात पडलं. त्याला तुरूंगाची हवा खावी लागली.

अमेरिकेतील एरिजोनामध्ये व्हॅलेंटाईन डे ला डेटवर जाण्यासाठी नकार दिल्याने एका व्यक्तीने त्याच्या एक्स गर्लफ्रेन्डचं अपहरण केलं. या व्यक्तीची एक्स गर्लफ्रेन्ड २ मुलांची आई आहे. महिलेचं अपहरण करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. (हे पण वाचा : बोंबला! नवऱ्यानं ज्या महिलांच्या फोटोला लाईक केलं होतं; त्याची प्रिंट काढली अन् दिलं व्हॅलेंनटाईन गिफ्ट)

ही घटना १० फेब्रुवारीची आहे. या २० वर्षीय व्यक्तीचं नाव यशायाह कोस्पर्ड असं असून त्याने त्याच्या एक्स गर्लफ्रेन्डचं अपहरण करण्याचा आणि तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एक्स गर्लफ्रेन्डवर हल्ला करण्याचा आरोपात त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र, नंतर त्याला सोडून देण्यात आलं. 

मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा तो तिला डेटवर बाहेर जाण्यासाठी मनवत होता. त्यासाठी तो तिच्या घरी गेला. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, पीडितेच्या आईने सांगितले की,  जेव्हा तिने त्याच्यासोबत डेटवर जाण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिला मारलं आणि जबरदस्ती तिला कारमध्ये घेऊन गेला. यावेळी तो १०० किमी प्रति तासाच्या वेगाने गाडी चालवत होता. 

आजूबाजूच्या लोकांनी हा सगळा गोंधळ पाहिला आणि पोलिसांना फोन केला. तोपर्यंत तो कार घेऊन दूर गेला होता. पुढे त्याने गाडी ठोकली. आरोपीला ६ हजार डॉलरच्या बॉन्डवर सोडण्यात आलं. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे