शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

३५ वर्षीय महिला शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध, १७ वर्षीय मुलगा म्हणाला माझं तिच्यावर प्रेम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 15:05 IST

शाळेतील स्टाफने एबी डिब्सवर विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. यानंतर पोलिसांनी डिब्स हिला अटक केली होती. सध्या तिला कोलंबिया काउंटी तुरूंगात ठेवण्यात आलं आहे.

एका ३५ वर्षीय महिला शिक्षिकेला तिच्या १७ वर्षीय माजी विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची बाब स्वीकारल्यानंतर १२ वर्षांपर्यंतची तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. या महिला शिक्षिकेने तिच्या या विद्यार्थ्याला विस्कॉन्सिन हाय स्कूलमध्ये शिकवलं होतं. शाळेतील स्टाफने एबी डिब्सवर विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. यानंतर पोलिसांनी डिब्स हिला अटक केली होती. सध्या तिला कोलंबिया काउंटी तुरूंगात ठेवण्यात आलं आहे.

अमेरिकेच्या विस्कॉन्सिन येथे राहणारी ३५ वर्षीय एबी डिब्सने तिच्या माजी विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याची बाब स्वीकारली. माजी शिक्षिकेने सांगितले की, गेल्या विकेंडला आम्ही यावर चर्चा केली होती की, एकमेकांबाबत त्यांना कसं वाटतं आणि त्यांनी ठरवलं होतं की, लाइन क्रॉस करायची नाही. (हे पण वाचा : Adult Club च्या रिपोर्टमध्ये महिला रिपोर्टरने सादर केली शरीरसंबंध ठेवतानाची मुलाखत)

एबी डिब्सने मान्य केलं की, तिने आणि तिच्या विद्यार्थ्याने गेल्या विकेंडला अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. यावर पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच याचाही तपास घेणं सुरू आहे की, या विद्यार्थ्यासोबतच आणखीही कुणी या महिलेचा शिकार झालं आहे की नाही. (हे पण वाचा : घटस्फोटानंतर बिल गेट्स यांच्या अडचणी वाढवणार पत्नी मेलिंडा? संपत्तीच्या मुद्द्यावरून वाढू शकतो वाद....)

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, १७ वर्षीय विद्यार्थ्यानेही महिला शिक्षिकेसोबत संबंध ठेवल्याचं मान्य केलं. त्यासोबतच त्याने हेही सांगितलं की, तो एबी डिब्सवर प्रेम करतो. या विद्यार्थ्याचं नाव सुरक्षेच्या दृष्टीने गोपनीय ठेवण्यात आलं आहे. तेच कागदपत्रांवरून हे समजतं की, विद्यार्थ्याच्या आईने सांगितलं की, ती आनंदी आहे की, एका व्यक्तीने त्यांना या अनैतिक संबंधाची माहिती दिली. त्यानी योग्य काम केलं.

पोर्टेज कम्युनिटी स्कूल डिस्ट्रिक्टने सांगितलं की, एबी डिब्स आता जिल्ह्यात कार्यरत नाही. मात्र, अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली नाही की, एबी डिब्स शिक्षिकेच्या नोकरीपासून कशी दूर झाली. 

टॅग्स :Americaअमेरिकाsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारी