शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

बुलेट फायरिंग अन् हेल्पलाईनला थेट कॉल, महिलांवरील अत्याचार रोखणारी पर्स नक्की काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 20:40 IST

महिला सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे. अनेकजण याबाबत कठोर कारवाई अन् कायद्यांची मागणी करत आहे पण हे होऊ नये यासाठी काय करता येईल याचा विचार फार कमीजण करत आहेत. युपीमधील श्याम चौरसिया या व्यक्तीने मात्र यावर एक उपाय शोधुन काढला आहे.

सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशावेळी महिला सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे. अनेकजण याबाबत कठोर कारवाई अन् कायद्यांची मागणी करत आहे पण हे होऊ नये यासाठी काय करता येईल याचा विचार फार कमीजण करत आहेत. युपीमधील श्याम चौरसिया या व्यक्तीने मात्र यावर एक उपाय शोधुन काढला आहे. तोही टेक्नॉलॉजीच्या मदतीने. 

त्याने एक अशी पर्स शोधली आहे ज्यामुळे महिलांचे रक्षण होऊ शकते. यामध्ये एक सँडल आणि इअरिंग असेल, जे दिसायला सामान्य आहे. पण सँडलमध्ये ब्लुटूथची सुविधा आहे तसेच इअरिंगमध्ये जीपीएस आहे त्यामुळे महिला जर संकटात सापडली तर त्या ब्लुटुथवर इमर्जन्सी  पोलिस स्टेशनच्या हेल्पलाईन नंबरवर कॉलची सुविधा आहे. तसेच जीपीएसमुळे महिलेचे लोकेशन समजु शकेल. पर्समधील लाल बटण दाबताच गोळ्या फायर होतात व त्याचा आवाज येतो त्यामुळे लोकांचे लक्ष वेधले जाते व लोक लगेचच मदतीसाठी धाऊ शकतात. यातील गोळ्या खाली असतात. 

अशापद्धतीने टेक्नॉलॉजीचा उत्तम उपयोग करुन या माणासाने महिलांसाठी उत्तम सुरक्षा किट म्हणजेच सुरक्षा पर्स तयार केली आहे.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके