शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सासऱ्याच्या तीन अजब अटी ऐकून नवरदेव 'कोमात', म्हणाले - 'मुलगी कधीच शारीरिक संबंध ठेवणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 09:15 IST

Weird Condition : यातील एक सगळ्यात अजब अट म्हणजे नवरी-नवरदेव यांच्यात कधीच शारीरिक संबंध होणार नाहीत.

Weird Condition : सध्या लग्नांचा सीझन सुरू आहे आणि लग्नातील अनेक अजब घटना सतत समोर येत आहेत. अशीच एक हैराण करणारी घटना उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यातून समोर आली आहे. इथे नवरीची पाठवणी करताना नवरीच्या वडिलाने नवरदेव आणि त्याच्या परिवारासमोर तीन अशा अटी ठेवल्या ज्या ऐकून सगळेच हैराण झाले. यातील एक सगळ्यात अजब अट म्हणजे नवरी-नवरदेव यांच्यात कधीच शारीरिक संबंध होणार नाहीत.

'आजतक'ने दिलेल्या वृत्तानुसार, झांसी जिल्ह्याच्या सिनौरा गावातील मानवेंद्रचं लग्न गुरसरांयमध्ये राहणाऱ्या तरूणीसोबत ठरलं होतं. 6 जूनला वरात येणार होती. नवरदेवाच्या घरी आनंदाचं वातावरण होतं. लग्नाचा दिवसही उजाडला आणि जोरात तयारी सुरू होती.

नवरी तिच्या मानलेल्या वडिलासोबत आणि बहिणीसोबत बरूआसागर येथील मॅरेज हॉलमध्ये पोहोचली. बॅंडबाजासोबत वरातही मॅरेज हॉलमध्ये पोहोचली. इथे लग्नाचे सगळे रितीरिवाज पार पाडण्यात आले. त्यानंतर वेळ आली नवरीला सार करण्याची. नवरदेवाकडील लोकही नवरीला घेऊन जाण्यासाठी तयार होते. तेव्हाच नवरीने सासरी जाण्यास नकार दिला.

याचं कारण हे होतं की, नवरीच्या मानलेल्या वडिलाने नवरदेव आणि त्याच्या परिवारासमोर 3 अटी ठेवल्या. यातील पहिली अट ही होती की, नवरी आणि नवरदेव यांच्यात शारीरिक संबंध होणार नाहीत. दुसरी अट ही होती की, नवरी तिच्या लहान बहिणी आपल्यासोबत सासरी घेऊन जाईल. 

तर तिसरी अटक ही होती की, नवरीचा मानलेला वडील तिच्या सासरी कधी येऊ शकेल आणि त्याला कुणीही रोखणार नाही. जेव्हा या तिन्ही अटी नवरदेव आणि त्याच्या परिवाराने ऐकल्या तर त्यांनी त्या मानण्यास नकार दिला. यानंतर नवरीला रागावली आणि सासरी जाण्याऐवजी ती मानलेल्या वडिलाच्या घरी गुरसरांयला गेली. 

लग्न मोडल्यांतर नवरदेव म्हणाला की, 6 तारखेला लग्न होतं. सगळे रितीरिवाज पार पाडल्यानंतर नवरी रूममध्ये गेली. त्यानंतर तिचा मानलेला पिता आला आणि त्यानी 3 अटी ठेवल्या. जेव्हा या तिन्ही अटी आम्ही नाकारल्या तेव्हा नवरी तिच्या वडिलाच्या घरी निघून गेली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके