शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने पतीला दिली ती गर्भवती असल्याची आनंदाची बातमी, पण समजताच पती करू लागला उलट्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 13:35 IST

जॅसमीन चिशवेलने तिची वापरलेली प्रेग्नेंसी टेस्ट किट आपल्या पतीसमोर दाखवली त्याचा लोकांना राग आला आहे. टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महिलेने आपला पती मेवरिक याला एक आईस्क्रीम दिली.

एखादी महिला गर्भवती झाली तर तिच्यासोबतच तिच्या पतीसाठीही हा आनंदाचा क्षण असतो. अशात आपल्या लाईफ पार्टनरला ही बातमी दिल्यावर त्यांची प्रतिक्रिया बघणं खास क्षण असतो. कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजलिसमधील महिलेने सुद्धा असंच केलं आणि आपल्या पतीला खास अंदाजात सांगितलं की, तो पिता होणार आहे. पण बऱ्याच लोकांना तिचा हा अंदाज आवडला नाही.

जॅसमीन चिशवेलने तिची वापरलेली प्रेग्नेंसी टेस्ट किट आपल्या पतीसमोर दाखवली त्याचा लोकांना राग आला आहे. टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महिलेने आपला पती मेवरिक याला एक आईस्क्रीम दिली. मेवरिकने आईस्क्रीम खाणंही सुरू केलं. तो आईस्क्रीममध्ये एक वेफरसारखी दिसणारी गोष्ट उचलून चाटूही लागतो.

त्यानंतर जेव्हा तो बारकाईने बघतो तेव्हा त्याला ती एक वापरलेली प्रेग्नेंसी टेस्ट किट असते. मेवरिच्या लक्षात येताच तो उलटी करू लागतो. पण नंतर  प्रेग्नेंसी किटमध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट बघून तो आनंदी होतो.

प्रेग्नेंसी किटमध्य रिझल्ट बघण्यासाठी लघवीचा वापर केला जातो. अशा प्रकारे आईस्क्रीममध्ये टाकून आपल्या पतीला खायला देण्याची आयडिया लोकांना अजिबात आवडली नाही. 

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लोकांनी लिहिलं की, विश्वास बसत नाही की, त्याने किट चाटली. लोकांच्या या व्हिडिओवर खूप कमेंट आल्या आहेत. एकाने लिहिलं की, तू त्याला अशी वस्तू खायला दिली ज्यावर तू तुझी लघवी टाकली होती. कमीत कमी ती किट प्लास्टिकमध्ये टाकून द्यायची असती. एकाने लिहिलं की, शुभेच्छा...पण खाण्यात का टाकली?  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके