शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

19 वर्षांचा तरुण 56 वर्षीय महिलेच्या प्रेमात झाला वेडा, करणार लग्न; 'अशी' होती प्यारवाली लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 11:01 IST

19 वर्षांचा तरुण 56 वर्षांच्या महिलेच्या प्रेमात वेडा झाल्याची घटना घडली आहे. थायलंडमध्ये ही प्यारवाली लव्हस्टोरी पाहायला मिळाली. या दोघांमध्ये प्रेम इतकं वाढलं की त्यांनी थेट लग्नच करण्याचा निर्णय घेतला.

प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. कोण, कधी, कसं, कोणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. अशीच एक अजब प्रेमाची गजब गोष्ट आता समोर आली आहे. 19 वर्षांचा तरुण 56 वर्षांच्या महिलेच्या प्रेमात वेडा झाल्याची घटना घडली आहे. थायलंडमध्ये ही प्यारवाली लव्हस्टोरी पाहायला मिळाली. या दोघांमध्ये प्रेम इतकं वाढलं की त्यांनी थेट लग्नच करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा आता साखरपुडा देखील झाला आहे. यांचे काही फोटो हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. 

मुलगा आणि महिला यांच्या वयात तब्बल 37 वर्षांचं अंतर असल्याचं पाहायला मिळत आहे. द मिररच्या रिपोर्टनुसार, जेव्हा मुलगा 10 वर्षांचा होता तेव्हा त्यांची ओळख झाली. 56 वर्षीय महिलेचं नाव जनला नामुआंगराक आहे तर 19 वर्षीय मुलाचं नाव वुथिचाई चंताराज आहे. हे दोघे एकमेकांच्या शेजारी राहत होते. जनला घटस्फोटित असून, ती एकटीच राहत होती. त्यामुळे घरातल्या कामात मदत करण्यासाठी ती वुथिचाईला घरी बोलावत असे. घरकामात मदत करताना दोघांची चांगली मैत्री झाली.

रिलेशनशिपला दोन वर्षं झाली आहेत. ते शहरातल्या प्रसिद्ध ठिकाणी आणि रेस्टॉरंटमध्ये डेटवर जात असतात. या जोडप्याने सांगितलं, की वयातल्या 37 वर्षांच्या अंतराने त्यांना काहीही फरक पडत नाही. सार्वजनिक ठिकाणी किस करताना आणि हात धरतानाही दोघांनाही अवघडल्यासारखं वाटत नाही. रिलेशनशिपबद्दल बोलताना वुथिचाईने मी जनलासोबत 2 वर्षांपासून आहे. माझ्या आयुष्यातली ही पहिलीच वेळ आहे, की मला कोणाचं तरी जीवन सुखकर करावसं वाटत आहे. ती खूप मेहनती आणि प्रामाणिक आहे. मला ती खूप आवडते असं म्हटलं आहे. 

जनला घटस्फोटित आहे. तिला तीन मुलं आहेत. जनलाच्या मुलांचं वय 30 वर्षांच्या आसपास आहे. मात्र आता जनला वुथिचाईशी दुसरं लग्न करण्याचा विचार करत आहे. जनला म्हणाली की, "वुथिचाई माझ्यासाठी सुपरहिरोसारखा आहे. तो मला रोज मदत करतो. तो मोठा झाल्यावर आमच्यात फीलिंग्ज निर्माण झाल्या. वुथिचाई मला तरुण असल्यासारखं फील करायला लावतो. आम्ही आनंदी आहोत." एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल