शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

घराचं भाडं न भरल्याने तरुणीकडून करून घेतली शरीरविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 10:51 IST

बरेच दिवस खोलीत डांबून ठेवलं असल्याने तिला कुठेच तक्रार करता आली नाही. मात्र एका सजग शेजाऱ्यामुळे हा प्रकार उघड झाला.

मिशिगन - घराचं भाडं न देऊ शकलेल्या एका मुलीला दोघांनी बळजबरीने शरीरविक्रीच्या व्यवसायात ढकल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील मिशिगन शहरात उघडकीस आला. घर मालकाने एका लहानशा खोलीत तिला डांबून ठेवलं होतं. त्यांच्या शेजाऱ्यांना काही गडबड असल्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि सगळा प्रकार समोर आला. नंतर पोलिसांनीही तत्काळ कारवाई करून त्या मुलीची सुटका केली .

मिशेल वेल्च आणि मिस्ती गॉर्ग अशी त्या दोन आरोपींची नाव असून त्यांचा शरीरविक्री करणाऱ्या महिला पुरवण्याचा ऑनलाईन व्यवसाय आहे. पीडित तरुणी मानसिक आणि शारीरिक व्याधींनी त्रासलेली असल्याने आरोपी  दोघांनी त्या गोष्टीचा गैरफायदा घेतला.

त्यांनी पीडितेला एका खोलीत डांबून ठेवलं होतं. त्या खोलीमध्ये नैसर्गिक विधींच्या सोयीसुध्दा उपलब्ध नव्हत्या. ऑनलाईन माध्यमातून आलेल्या ग्राहकांना ही २९ वर्षीय तरुणी काही तासांसाठी विकली जात असे. बरेच दिवस खोलीत डांबून ठेवलं असल्याने तिला कुठेच तक्रार करता आली नाही. मात्र एका सजग शेजाऱ्यामुळे हा प्रकार उघड झाला. ती अशी  किती दिवसांपासून बंदिस्त होती याचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्यासंबंधी आरोपींना मानवी तस्करी आणि शरीरविक्रीतून पैसा कमवण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बरेच दिवस जवळच्या शेजाऱ्यांनाही या प्रकाराची कल्पना नव्हती. मात्र दुसऱ्या सजग शेजाऱ्यांमुळे हा क्रूर प्रकार लोकांसमोर आला.  पोलिसांनीही या घटनेचा मोठा धक्का बसला. दोन्ही आरोपींना २४ ऑक्टोबरला पुढील कारवाईसाठी न्यायालयात नेण्यात येणार आहे. 

टॅग्स :MolestationविनयभंगCrimeगुन्हा