शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! पतीने PUBG गेम खेळण्यास केली मनाई, यावर पत्नीने जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 14:57 IST

महिलेला तिच्या पतीने गेम खेळण्यापासून रोखले आणि सोबतच या पुढेही कधी गेम खेळायचा नाही, असे सांगितले. त्यानंतर पत्नीने हे पाऊल उचलले.

पती-पत्नींच्या घटस्फोटांची एकशे एक कारणे आपण नेहमीच वाचत-ऐकत असतो. यात आता आणखी एका विचित्र कारणाची भर पडली आहे. PUBG या गेमची क्रेझ तुम्हाला माहीत असेलच. जगभरात हा गेम लोकप्रिय झाला असून लोक दिवसरात्री यात डोकं घालून बसलेले असतात. इतके की, PUBG मुळे घटस्फोटाची वेळ आली आहे. 

यूएईमध्ये पतीने त्याच्या पत्नीला PUBG गेम खेळण्याची परवानगी दिली नाही, त्यामुळे नाराज झालेल्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. असे सांगितले जात आहे की, महिलेला तिच्या पतीने गेम खेळण्यापासून रोखले आणि सोबतच या पुढेही कधी गेम खेळायचा नाही, असे सांगितले. त्यानंतर पत्नीने हे पाऊल उचलले.

गल्फ न्यूजनुसार, अजमान यूएईच्या पोलीस स्टेशनमध्ये सामाजिक केंद्राचे निर्देशक असलेले वफा खलील अल होसानी यांनी सांगितले की, हे एक विचित्र प्रकरण आहे. एका २० वर्षीय महिलेने पतीने गेम खेळण्याची परवानगी दिली नाही म्हणूण घटस्फोटासाठी अर्ज केला. महिलेने आरोप लावला की, मनोरंजनाचं माध्यम निवडण्याच्या अधिकारापासून तिला वंचित ठेवलं जात आहे. तसेच महिलेने दावा केला आहे की, ती हा गेम केवळ तिच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबतच खेळते. 

दुसरीकडे पतीने कथित स्वरूपात असे म्हटले आहे की, त्याने पत्नीला कोणत्याही गोष्टीपासून वंचित ठेवले नाही. पण कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी त्याने तिला गेम न खेळण्यासाठी सांगितले होते. तसेच तो हेही म्हणाला होता की, त्याला जराही अंदाज नव्हता की, पत्नी केवळ गेम खेळण्यास मनाई केल्यावर घटस्फोटासाठी अर्ज करेल. 

टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीPUBG Gameपबजी गेमDivorceघटस्फोट