शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच महिलेवर दोन लोकांनी केला पत्नी असल्याचा दावा, महिला म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 16:09 IST

सिनेमात तुम्ही अशा अनेक घटना पाहिल्या असतील. पण रिअल लाइफमध्ये ट्विस्ट आला जेव्हा दुसरा पती 1300 किलोमीटर दूरून तिथे पोहोचला.

प्रेम किंवा अनैतिक संबंधाच्या अनेक विचित्र घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण एक अशी घटना समोर आली आहे जी एखाद्या सिनेमाच्या कथेसारखी आहे. झारखंडची राजधानी रांचीपासून 165 किलोमीटर दूर पलामू जिल्ह्यातील एका शहरातील ही घटना आहे. इथे दोन वेगवेगळ्या लोकांनी एकाच महिलेवर आपली पत्नी असल्याचा दावा केला आहे.

सिनेमात तुम्ही अशा अनेक घटना पाहिल्या असतील. पण रिअल लाइफमध्ये ट्विस्ट आला जेव्हा दुसरा पती 1300 किलोमीटर दूरून तिथे पोहोचला. पलामू जिल्ह्याता एका पत्नीवर दोन पतींचा दावा असल्याची घटना सध्या चर्चेत आहे. महिला बिहारची राहणारी आहे. पण तिचं सासर झारखंड आणि हरयाणात आहे. ही घटना समोर आली जेव्हा हरयाणाहून पती आपल्या पत्नीच्या शोधात पलामूला पोहोचला.

हरयाणामध्ये राहणाऱ्या पतीने आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली होती. तेच बिहारच्या नवीनगरमध्ये राहणाऱ्या तरूणीचं प्रेम प्रकरण मेदिनीनगरमध्ये राहणाऱ्या नेपाळीसोबत होतं. ज्यानंतर काही वर्षानी दोघांनी लग्न केलं. त्यानंतर लग्नाच्या काही महिन्यानंतर तरूणी हरयाणाला गेली होती. तिथे तिने सुरेंद्र नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं. त्यांना मुलेही झाली आणि त्यांचा संसार आनंदात सुरू होता.

महिला काय म्हणाली?

यादरम्यान, महिलेचा पहिला पती नेपाळीच्या आईची तब्येत अचानक बिघडली. तिला बघण्यासाठी महिला हरयाणाहून पलामूला आली होती. अचानक पत्नी गायब झाल्याने सुरेंद्र हरयाणा पोलिसात एक तक्रार दाखल केली. नंतर सुरेंद्र स्वत: पत्नीच्या शोधात पलामूला पोहोचला. 

इथे येताच सुरेंद्रला त्याच्या पत्नीच्या पहिल्या लग्नाबाबत समजलं. नंतर तो पत्नीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. इथे दोन्ही तरूण महिलेवर आपली पत्नी असल्याचा दावा करत होते. तेच तरूणी म्हणाली की, हरयाणात ती सुरेंद्रच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत लग्न केलं. यावर पोलीस म्हणाले की, ते या घटनेची चौकशी करत आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न