शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

एक असं रहस्यमय गाव जिथे मनुष्यांसोबतच सगळे प्राणीही आहेत अंध, अजब आहे कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 14:19 IST

आज आम्ही तुम्हाला जगातील एका वेगळ्याच गावाबाबत सांगणार आहोत. हे जगातलं असं रहस्यमय गाव आहे जिथे राहणारे लोकंच काय तर प्राणीही अंध आहेत.

जगभरात अशा विचित्र किंवा रहस्यमय गोष्टी आहेत ज्यांबाबत वाचल्यावर एकतर त्यावर विश्वास बसायला अवघड जातं नाही तर माणूस हैराण होतो. आज आम्ही तुम्हाला जगातील एका वेगळ्याच गावाबाबत सांगणार आहोत. हे जगातलं असं रहस्यमय गाव आहे जिथे राहणारे लोकंच काय तर प्राणीही अंध आहेत.

जगातलं एकमेव अंधांचं गाव

मेक्सिकोमधील टिल्टेपक गावाला Village Of  Blind People म्हटलं जातं. म्हणजे अंध लोकांचं गाव. या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत येथील प्राणीही अंध आहेत. यामागे काहीतरी मोठं रहस्य असल्याचं लोक मानतात. त्यामुळे प्रत्येकाला या गावाबाबत जास्तीत जास्त माहिती मिळवायची असते. 

जन्माला येताच काही दिवसात होतात अंध

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गावात जेपोटेक जमातीचे लोक राहतात.  एक रहस्य असही आहे की, टिल्टेपक गावात जेव्हा बाळ जन्म घेतं तेव्हा ते बाळ पूर्णपणे ठीक असतं. पण जन्माच्या काही दिवसांनंतर त्याच्या डोळ्याची दृष्टी जाते. नंतर ते बाळंही इतरांसारखं अंध होतं.

झाडाला मानतात कारण

गावात राहणारे लोक यासाठी एका झाडाला जबाबदार मानतात. गावातील लोकांचं मत आहे की, लावजुएला नावाच्या एका झाडाला पाहिल्यावर मनुष्यांसोबतच पशु-पक्षी सगळेच अंध होतात. मात्र, वैज्ञानिकांना हे मान्य नाही. वैज्ञानिकांचं मत आहे की लोकांच्या अंध होण्यामागे झाड नाही तर एक खतरनाक आणि विषारी माशी याचं कारण आहे.

वैज्ञानिक सांगतात की, एका खासप्रकारची विषारी माशी चावल्यानंतर लोकांच्या डोळ्यांच्या दृष्टी जाते. गावातील सगळेच लोक झोपड्यांमध्ये राहतात. या गावात साधारण ७० झोपड्या आहेत. यात साधारण ३०० लोक राहतात. हे सगळेच अंध आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या लोकांच्या झोपड्यांना खिडक्याही नाहीत. असंही मानलं जातं की येथील काही लोकांच्या डोळ्यांची दृष्टी परत आली. त्यामुळे त्यांच्या मदतीने इतर लोकांना जगण्यात मदत होते. 

 

टॅग्स :Mexicoमेक्सिकोJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स