शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सांगा फोटोमध्ये तुम्हाला प्रथम काय दिसले आणि जाणून घ्या लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 15:07 IST

जर तूम्हीही तुमच व्यक्तिमत्व कसे आहे, हे जाणून घेऊ इच्छित असाल. तर नक्की खाली दिलेला हा फोटो पाहा. या फोटो तूम्हाला पहिलं दिसणार चित्र तूमचं व्यक्तिमत्व सांगू शकतो.

ऑप्टिकल इल्यूजन्स पाहणे आणि नंतर त्याच्यामध्ये काय दडलंय हे शोधून काढणे हे खूप कठीण काम आहे. मात्र काही Optical Illusion तूमच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही सांगत असतात. त्यामुळे जर तूम्हीही तुमच व्यक्तिमत्व कसे आहे, हे जाणून घेऊ इच्छित असाल. तर नक्की खाली दिलेला हा फोटो पाहा. या फोटो तूम्हाला पहिलं दिसणार चित्र तूमचं व्यक्तिमत्व सांगू शकतो.  

Artist Oleg Shupliak या कालाकाराने हे चित्र रेखाटले आहे. शुप्‍लीक हे आपल्या पेटींगमध्ये छुप्या कलाकृती रेखाटण्यात प्रसिद्ध आहेत.  त्याच्या या कलेतून तूमच्या व्यक्तिमत्वाबाबत अनेक उत्तरे तूम्हाला सापडू शकतात. जसे लोक तूम्हाला पाहतात तेव्हा तूमच्याबद्दल ते काय विचार करतात ?,  तूम्हाला पहिल्यांदा पाहिल्यावर लोकांच्या काय लक्षात येते? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.  

फोटोत प्रथम घोडा दिसला तरजर तूम्हाला या फोटोमध्ये पहिल्यांदाच घोडा दिसला, तर तूमच्या डोळ्यांच्या तीव्र संपर्कामुळे लोक तुम्हाला पहिल्यांदा ओळखतात. त्यांच्या डोळ्यात बघून तूम्ही चांगले बोलता. जरी काही लोकांना ते आवडले नाही. पण काही लोकांना असंही वाटतं की तूम्ही यातून अधिक घट्ट नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात.

संगीतकार दिसला तरजर तूम्हाला या फोटोमध्ये प्रथम संगीतकार दिसला, तर प्रथम लोक तूम्हाला तूमच्या विनोदबुद्धीसाठी ओळखतात. जगाकडे पाहण्याचा तूमचा वेगळा दृष्टीकोन लोकांना तूमच्याकडे आकर्षित करतो. तूम्हाला भेटणाऱ्या प्रत्येकाला तूम्ही आकर्षित करता. पण याचा अर्थ असा नाही की तूम्ही प्रत्येकाला तूमच्या वर्तुळात ठेवा.

फोटोत डोके दिसले तरजर तूम्ही या फोटोमध्ये प्रथम दिसणारी गोष्ट एक मोठे डोके असेल, तर लोकांना तूमच्याबद्दल कळेल की तुम्ही त्यांना आरामदायक वाटू शकता. तूमच्यामध्ये ही कला आहे की तूम्ही तूमच्या सभोवतालच्या लोकांना आरामदायक वाटू शकता. तूमचे हसणे आणि ऐकण्याची कला लोकांची मने जिंकते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया