शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

एकावं ते नवलंच! या महिलेच्या काखेतुन येत दुध, आहे अशी अवस्था की डॉक्टर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 18:50 IST

एका महिलेच्या काखेतून चक्क असं दूध येत आहे. या महिलेने आपला हा अनुभव आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

ब्रेस्टप्रमाणेच (Breast milk) काखेतूनही दूध (Milk from armpit) येत असल्याचं सांगितलं तर कुणालाही आश्चर्यच वाटेल. किंबहुना कुणाचा यावर विश्वासच बसणार नाही. मात्र एका महिलेच्या काखेतून चक्क असं दूध येत आहे. या महिलेने आपला हा अनुभव आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

लिंडसे व्हाइटला (Lindsay White) एक लहान मुलगी आहे, जिचं नाव आहे एली. ती एलीला ब्रेस्टफिडिंग करते. असंच स्तनपान करताना तिला तिच्या काखेत ओलसरपणा जाणवला. कदाचित घाम असावा असं तिला सुरुवातीला वाटलं. पण नंतर तिने जेव्हा हात वर करून काखेत पाहिला तेव्हा तिला तिथं एक मोठी गाठ दिसली. ती गाठ तिने दाबली आणि त्यातूनच चक्क दूध येऊ लागलं. (Woman Armpit Leaks Milk)

काखेतून दूध येत असल्याचं पाहून लिंडसे घाबरली. तिने लगेच डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. तेव्हा हे तिचं थर्ड निपल असल्याचं निदान झालं. @thelittlemilkbar या आपल्या टिकटॉक अकाऊंटवर तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. लिंडसेचा हा व्हिडओ पाहिल्यानंतर बऱ्याच महिलांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी एका महिलेनेही प्रेग्नन्सीनंतर आपल्या काखेतूनही असा घाम येत असल्याचं सांगितलं. कदाचित तेसुद्धा घाम नव्हे तर दूध असावं असं ती म्हणाली.

तज्ज्ञांच्या मते, काही वेळा महिलांच्या शरीरात तयार होणारं दूध शरीराच्या इतर भागात जातं. जिथं त्याला वाव मिळतो, तिथून ते बाहेर येतं. जसं लिंडसेच्या काखेतून येऊ लागलं. याआधी तीन मुलांची आई असलेल्या मिनास्टोनातील (Minnesota) महिलेनेही आपला असाच अनुभव शेअर केला होता. आपल्या काखेतून दूध निघत असल्याचा व्हिडीओ तिने @ollieoooop या आपल्या टिकटॉक अकाऊंटवर शेअर केला होता.

याबाबत सांगताना ती म्हणाली, ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांना pittiesहोतात. म्हणजे जेव्हा ब्रेस्ट मिल्कमुळे ब्रेस्ट टिश्यू जड होतात तेव्हा काखेत एक गाठ किंवा सूज येते. माझ्या शरीरात जो मला हा बदल जाणवला तसा कुणासोबत झाला असावा याबाबत मला माहिती नाही. पण यामुळे तिच्या काखेतून दूध येतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHealthआरोग्यdoctorडॉक्टर