शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion चा सर्वात कठीण फोटो, यात बेडूक दिसतोय; तुम्हाला शोधता येतोय का पाहा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 11:05 IST

Optical Illusion : या फोटोमध्ये बेडूक अगदी समोर बसला आहे. परंतु सर्वांनाच तो शोधणं शक्य होत नाहीये.

Optical Illusion : जर तुम्हाला विचारलं असेल की तुम्ही आतापर्यंत पाहिलेलं ऑप्टिकल इल्युजनचं सर्वात कठीण चित्र कोणतं आहे. तर कदाचित तुम्ही याचं उत्तर देऊ शकणार नाही, कारण अशी अनेक चित्रं तुमच्या समोरून गेली असतील. यात आम्हीध् आणखी एक फोटो आणलाय, ज्यामध्ये तुम्हाला बेडूक कुठे आहे हे दाखवायचं आहे.

या फोटोमध्ये बेडूक अशा ठिकाणी आहे, जो तुम्हाला सहजरित्या समजणार नाही. हा एका बाथरूमचा फोचो आहे. बाथरूममधील सर्व वस्तू त्या ठिकाणी अगदी व्यवस्थितरित्या ठेवण्यात आल्यात. इतकंच नाही तर त्यात खुर्ची दिसत आहे आणि काही कुंड्याही दिसत आहे. 

याशिवाय या फोटोत एक बाथटबही दिसतोय. अशा अनेक गोष्टी यात दिसत असताना त्यात बेडूक मात्र दिसून येत नाही. परंतु खाली दिलेला फोटो एकदा पाहा. ज्यामध्ये तुम्हाला बेडूक दिसून येईल. 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया