शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

देशातील कोणत्या शहरात पहिल्यांदा वीज पोहोचली? कुठे बसवले सर्वात आधी पथदिवे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 17:15 IST

Where Did Electricity Reach First: शहरांशिवाय आता देशातील खेडीही विजेच्या प्रकाशाने उजळून निघाली आहेत.

आज देशातील जवळपास सर्वच भागात वीज पोहोचली आहे. शहरांशिवाय आता देशातील खेडीही विजेच्या प्रकाशाने उजळून निघाली आहेत. पण एक काळ असा होता की, देशात वीज व्यवस्था नव्हती. त्यानंतर पहिल्यांदाच देशातील एखादे शहर विजेने उजळून निघाले.  देशातील कोणत्या शहरात सर्वात आधी वीज पोहोचली. तसेच, देशातील दुसर्‍या शहरात पहिल्यांदा पथदिवे (स्ट्रीट लाइट) लावले असले तरी, जे केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील शहरात पहिले इलेक्ट्रिक स्ट्रीट लाइट होते, याबाबत जाणून घेऊया...

या शहराला पहिल्यांदा मिळाली वीज भारतात पहिल्यांदा कोलकात्याला (तेव्हाचे कलकत्ता) विजेची सुविधा मिळाली होती. 1979 मध्ये या शहरात पहिल्यांदा विजेची व्यवस्था करण्यात आली होती, त्यानंतर 1981 मध्ये दुसऱ्यांदा विजेची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय 5 ऑगस्ट 1905 रोजी बंगळुरूमध्ये आशियातील पहिला इलेक्ट्रिक स्ट्रीट लाइट बसवण्यात आला होता.

पहिल्यांदा जलविद्युत निर्मितीभारतात पहिल्यांदा 1897 पासून जलविद्युत निर्मिती झाली. त्यानंतर दार्जिलिंग नगरपालिकेसाठी सिद्रापोंग येथे जलविद्युत केंद्राची स्थापना करण्यात आली. दरम्यान, दार्जिलिंग हे पश्चिम बंगाल राज्याच्या अंतर्गत येते.

वीजनिर्मितीत भारत आघाडीवरएक काळ असा होता की देशाची गावे तर दूरच, पण मोठ्या शहरांमध्येही नीट वीज मिळत नव्हती. पण आज भारत जगातील अव्वल वीज उत्पादक देशांपैकी एक आहे. आपल्या देशात जल, औष्णिक आणि अणुऊर्जा तसेच सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचवण्यासाठी सर्व सरकारी योजना भारत सरकारने चालवल्या होत्या.

अक्षय ऊर्जेवर लक्ष केंद्रितवाढते पर्यावरणीय प्रदूषण आणि उच्च इंधनाचा वापर इत्यादी लक्षात घेऊन अक्षय ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज निर्मितीवर भर देण्यात आला आहे. विशेषत: सौरऊर्जेच्या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. याशिवाय, पवनऊर्जा आणि पाण्यापासून होणारी वीजनिर्मितीही अक्षय आणि स्वच्छ ऊर्जेअंतर्गत येते.

टॅग्स :electricityवीजJara hatkeजरा हटके