शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

लग्न मंडपातून नवरी प्रियकरासोबत फरार, बघतच राहिला नवरदेव आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 10:09 IST

प्रकाश शाह याचं लग्न तारण गावातील तरूणीसोबत ठरलं होतं. 27 तारखेला वरात लग्न गावात पोहोचली. लग्नाचे रितीरिवाज झाले.

लग्नाचा सीझन पुन्हा एकदा सुरू झाला आहे. त्यामुळे लग्नासंबंधी अनेक अजब अजब घटना समोर येत असतात. कधी नवरी वेळेवर लग्न करण्यास नकार देते तर कधी नवरदेवाबाबत काहीतरी धक्कादायक खुलासा होतो. बिहारच्या भागलपूरमधून अशीच एक घटना समोर आली आहे. कजरैली गावातील प्रकाश शाह यांचं लग्न तारण गावातील तरूणीसोबत ठरलं होतं. 27 तारखेला वरात लग्न गावात पोहोचली. लग्नाचे रितीरिवाज झाले. इतकंच काय तर नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात हारही टाकले. पण त्यानंतर जेव्हा मुख्य विधीची वेळ आली तेव्हा नवरी घरातून फरार झाली. अशात नवरदेवाला नवरीशिवायच परत जावं लागलं.

नवरी अशी अचानक लग्न सोडून पळाल्याने दोन्ही कुटुंबियांमध्ये चांगलाच वाद झाला. यानंतर लग्नातील पाहुणे आपापल्या घरी परत गेले. पण नवरदेव आणि त्याचे कुटुंबिय तिथेच थांबले होते. मुलाकडील नातेवाईक त्याच्यासाठी दुसरी मुलगी शोधत होते. अशात कहलगावातील एका तरूणीसोबत लग्न ठरलं.

नाथनगर येथील मनसकामना नाथ मंदिरात हे ठरलं. या मंदिराच्या संस्थापकांनी सांगितलं की, तरूणाचं लग्न आधी ज्या तरूणीसोबत ठरलं होतं ती लग्न झाल्यावर पळून गेली. त्यामुळे दुसऱ्या तरूणीसोबत त्याचं लग्न जुळवण्यात आलं. 28 नोव्हेंबरला त्याचं लग्न इथे लावण्यात आलं. यावेळी मुलीकडील आणि मुलाकडील नातेवाईक उपस्थित होते. पळून गेलेल्या नवरीबाबत पुढे काही समजू शकलं नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेBiharबिहारmarriageलग्न