शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

असा कुठला रुम आहे ज्याला कुठलीही खिडकी किंवा दरवाजा नसतो, असं आहे UPSCच्या मुलाखतीतील प्रश्नाचं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 18:46 IST

UPSC Interview Questions: यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याच्या मार्गातील सर्वात कठीण आणि अखेरचा अडथळा हा मुलाखत असते. पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं.

मुंबई - यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याच्या मार्गातील सर्वात कठीण आणि अखेरचा अडथळा हा मुलाखत असते. पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं. मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची अंतिम यादी तयार केली जाते. या मुलाखतीमधील अनेक प्रश्न हे बुद्धिमत्तेची कसोटी घेणारे आणि क्लिष्ट असतात. आज आपण जाऊन घेऊयात, या मुलाखतींमध्ये विचारण्यात येणाऱ्या अशाच काही प्रश्नांविषयी.

१ - अशी कुठली खोली आहे ज्यामध्ये कुठलीही खिडकी किंवा दरवाजा नसतो?- मशरूम २ - जर कुणाच्या तरी हातामध्ये चार-चार संत्री आणि तीन-तीस सफरचंद असतील तर त्याच्याकडे काय असेल?- त्याच्याकडे खूप हात असतील ३ - जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी हे अंतर रेल्वेने किती आहे - रेल्वे मार्गाने जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचं अंतर हे ३ हजार ७११ किमी आहे ४ - कुणा अमेरिकन नागरिकाला भारतात का दफन करता येत नाही?- कुठल्याही जिवंत अमेरिकन नागरिकाला भारतात दफन करता येत नाही. ५ - अशी कुठली भाषा आहे, जी खाण्यामध्ये वापरली जाते?- चिनी ६ - असा कोणता फिश आहे, जो पाण्यात राहत नाही- सेल्फिश  

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाEducationशिक्षण