शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Tesla नं चंद्राला समजलं सिग्नल आणि मग...; सेल्फ ड्राईव्ह कारबाबत मालकाची थेट एलन मस्कना तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 13:03 IST

एलन मस्ककडून मालकाना उत्तरच नाही. ऑटो पायलट सिस्टमला अपडेट गरजेचं असल्याचं मालकानं व्यक्त केलं मत.

ठळक मुद्देएलन मस्ककडून मालकाना उत्तरच नाही.ऑटो पायलट सिस्टमला अपडेट गरजेचं असल्याचं मालकानं व्यक्त केलं मत.

Tesla ची सेल्फ ड्राईव्ह कार अॅडव्हान्स्ड टेक्नॉलिजीचं उत्तम उदाहरण आहे. परंतु या टेक्नॉलॉजीमध्ये अद्यापही सुधारणांची आवश्यकता आहे. सध्या टेस्लाच्या सेल्फ ड्राईव्ह कारबाबक एक असा किस्सा घडला ज्यामुळे या कारच्या ऑटो पायलट सिस्टमला अपडेटची आवश्यकता असल्याचं मानलं जात आहे. काही दिवसांपूर्वी एक घटना घडली, ज्यामध्ये आकाशात दिसणारा चंद्र टेस्लाची कार ट्रॅफिक लाईट समजून आपला स्पीड सतत कमी करत होती. 

जॉर्डन नेल्सन या कार चालकाला टेस्लाच्या ऑटो ड्राईव्ह कारचा अनोखा अनुभव आला. काही दिवसांपूर्वी ते आपल्या कारनं एका ठिकाणी जात होते. यादरम्यान, त्यांनी पाहिलं की आपल्या कारचा स्पीड सातत्यानं कमी जास्त होत आहे. नेल्सन यांनी ही समस्या काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यावेळी त्याचं उत्तर मिळालं नाही. परंतु काही वेळानं त्यांना हा संपूर्ण प्रकार लक्षात आला.  आकाशातील चंद्राला ट्रॅफिक लाईट समजून त्यांची कार सतत आपला वेग कमी जास्त करत होती. ही अजब समस्या आलेल्या नेल्सन यांनी यानंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्या ट्विटर अकाऊंटवरही तक्रार केली. तसंच त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला. तुम्ही तुमच्या टीमला कारच्या ऑटोपायलट सिस्टमची तपासणी करण्यास सांगितलं पाहिजे, असंही त्यांनी यात लिहिलं होतं. याला लाखो व्ह्यूज मिळाले असून एलन मस्क यांच्याकडून मात्र कोणतंच उत्तर त्यांना मिळालं नाही.

टॅग्स :Teslaटेस्लाAutomobileवाहनcarकारTwitterट्विटर