शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 15:19 IST

जाणून घ्या सूर्यावर स्फोट का होतो?

ISRO : काही महिन्यांपूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 यान पाठवले होते. आता याच आदित्य एल-1 आणि पूर्वी पाठवलेल्या चांद्रयान-2 ने सूर्याची काही भयंकर छायाचित्रे घेतली आहेत. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या फोटोंमध्ये सूर्यवर अतिशय मोठा स्फोट झाल्याचे दिसत आहे. या स्फोटाचा सौर वादळाच्या रुपात पृथ्वीवर परिणाम झाला. 2003 च्या भूचुंबकीय वादळानंतर सूर्यावरील हा स्फोट सर्वात भयंकर होता. 

21 वर्षांनंतर असे वादळ आलेतब्बल 21 वर्षांनंतर आलेल्या या वादळाने शास्त्रज्ञांनाही हैराण केले आहे. इस्रो व्यतिरिक्त, NOAA स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरनेदेखील याची पुष्टी केली आहे. सूर्यावर आणखी स्फोट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. अशा प्रकारची सौर वादळे येत राहिल्यास पृथ्वीवरील दळणवळण यंत्रणा आणि जीपीएस यंत्रणेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

सूर्यावर स्फोट का होतो?सौर वादळ म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर होणारे स्फोट. ते ताशी कित्येक लाख किलोमीटर वेगाने वातावरणात पसरतात. अशी सौर वादळे अवकाशातील कण शोषून घेत पुढे सरकतात. जेव्हा ते पृथ्वीवर आदळतात, तेव्हा त्यांचा सॅटेलाईट नेटवर्क, टीव्ही, रेडिओ कम्युनिकेशन आणि जीपीएस प्रणालीवरही परिणाम होतो. 

टॅग्स :isroइस्रोNASAनासाChandrayaan-3चंद्रयान-3