शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चमत्कार! 'हे' २ शब्द ऐकून शुद्धीवर आला तब्बल ६२ दिवसांपासून कोमात गेलेला १८ वर्षीय तरूण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 19:07 IST

या तरूणाला डॉक्टरांनी आणि नातेवाईकांनी अनेकदा प्रयत्न करूनही कोमातून बाहेर आणण्यात यश आलं नव्हतं.

(image Credit- The Conversation)

जगभरातील बरेचसे लोक खाण्यापिण्याचे खूप शौकिन असतात. त्यांना आपले आवडते खाद्यपदार्थ ठराविक वेळेला हवेत असतात. जर ते योग्यवेळी मिळाले नाही तर काहीही करण्यासाची त्यांची तयार असते. आज आम्ही तुम्हाला असाच काहीसा प्रकार सांगणार आहोत. तायवानमध्ये अशी चमत्कारिक घटना घडली आहे. १८ वर्षांचा तरूण गेल्या अनेक दिवसांपासून कोमात होता. अचानक त्याने आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचे नाव ऐकले आणि शुद्धीवर आला. 

या तरूणाला डॉक्टरांनी आणि नातेवाईकांनी अनेकदा प्रयत्न करूनही कोमातून बाहेर आणण्यात यश आलं नव्हतं. या तरूणाचे नाव चीयू आहे. डॉक्टरांसह नातेवाईकांनी चीयू बरा होण्याची आशा सोडून दिली होती. पण अचानक चमत्कार झाल आणि चीयू कोमातून बाहेर आला.

दुचाकी अपघातामुळे हा प्रसंग ओढावला

तायवानी माध्यमांनी दिलेल्या रिपोर्ट्सनुसार उत्तरी-पश्चिमी तायवानचा रहिवासी असलेला हा तरूण जुलैमध्ये एका दुचाकी अपघातात गंभीर स्वरुपात जखमी झाला. त्यामुळे त्याची स्मरणशक्तीसुद्धा कमी झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं. डॉक्टरांना चीयूला वाचवण्यात यश आलं पण अनेक महिन्यांपासून चीयू कोमात होता.  चीयूच्या मोठ्या भावाने त्याच्याशी मस्करी केल्यानंतर तब्बल  ६२ दिवसांनी हा तरूण कोमातून बाहेर आला.

क्या बोनस है रे बाबा! बोनसची वाट पाहण्याच्या नादात नेटकऱ्यांनी पाडला भन्नाट मीम्सचा पाऊस; पाहा फोटो

रुग्णालयात भेटण्यासाठी आलेल्या चीयूच्या मोठ्या भावाने त्याला सांगितले की, तुझ्या आवडीचे चिकन फिलेट घेऊन आलो आहे. आपल्या आवडच्या खाद्यपदार्थाचं नाव ऐकून चीयू शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर लगेचच रुग्णालयातील डॉक्टरांनी चीयूची तपासणी केली. काही दिवसांनी एक केक कापून त्याला घरच्यासह निरोप दिला. हृदयद्रावक! ....म्हणून मोठ्या संख्येने प्राण्यांना गमवावं लागलं घर; समोर आले भीषण फोटो

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेdoctorडॉक्टरAccidentअपघात