शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पैसे घेऊन पुरूषांचा अपमान करते ही तरूणी, 2 तासांची कमाई वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 09:28 IST

Online Bullying Jennifer Love: आम्ही अशा एका ब्रिटेनची सुपर मॉडल जेनिफर लव्हच्या कमाईबाबत सांगणार आहोत. तिच्या कमाईबाबत वाचाल तर हैराण व्हाल.

Online Bullying Jennifer Love: एक चांगलं आणि शानदार आयुष्य जगण्यासाठी लोक वेगवेगळी कामे करतात. पण काही लोक तर केवळ दोन तास काम करून इतके पैसे कमावतात जेवढे लोक महिनाभर 8 तास काम करूनही कमावत नाहीत. आम्ही अशा एका ब्रिटेनची सुपर मॉडल जेनिफर लव्हच्या कमाईबाबत सांगणार आहोत. तिच्या कमाईबाबत वाचाल तर हैराण व्हाल.

दोन तास काम, दिवसभर आराम

यूकेमध्ये राहणारी 25 वर्षीय जेनिफर लव्हने तिची स्टोरी सोशल मीडियावर सांगत खुलासा केला की, ती केवळ दोन तास काम करून महिन्याला सहजपणे साधारण 7.50 लाख रूपये कमाई करते. पण तिचं काम फारच अजब आहे. जेनिफर पुरूषांचा अपमान करते. म्हणजे 2 तास पुरूषांचा अपमान करून ती इतकी कमाई करते. इतकी कमाई तर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांचीही होत नाही.

कधी होती वेटर आता आहे सुपरस्टार

'वेल्स ऑनलाइन' मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, हे स्पष्ट दिसतं की, नशीब एखाद्याला कुठल्या कुठे नेऊन ठेवतं. सुरूवातील जेनिफर वेटरचं काम करत होती. तेव्हा तिला सीनिअरकडून टोमणे ऐकावे लागत होते. आज ती तिच्या टॅलेंटने इतकी मोठी झाली आहे. लोकांनाही जेनिफर सेवा घेण्यात आणि आपला अपमान करून घेण्यात मजा येते. हेच कारण आहे की, तिची कमाई वाढत जात आहे.

कशी होते कमाई?

दोन वर्षाआधी जेनिफरच्या एका मित्राने तिला तिच्या सुंदर पायांचे फोटो ऑनलाईन विकण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर जेनिफरने 10-20 सेकंदाचे व्हिडीओ तयार करून 5 हजार रूपये दर तासाला कमाई सुरू केली होती. हळूहळू ती क्लाइंटसाठी 5 मिनिटांचे व्हिडीओ बनवू लागली. ज्यात ती त्यांचा भरपूर अपमान करत होती. आता लोकांना तिच्याकडून अपमान करून घेण्यात आनंद मिळतो. त्यासाठी ते तिला भरपूर पैसे देण्यासही तयार असतात.

लोक तिला ‘PayPig’ सेशनमध्ये पैसे देतात. ‘PayPig’ म्हणजे ज्यात लोक पैसे देऊन स्वत: चा अपमान करून घेतात. यूरोपमध्ये हे चलन फार वाढलं आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया