शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! लांब पाय किंवा १० साइज असलेल्या पुरूषांबाबत धक्कादायक खुलासा, वाचून व्हाल अवाक्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 13:31 IST

‘द सन’च्या रिपोर्टनुसार, नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेक्षणातून पुरूषांच्या अफेअरकडे त्यांच्या पायांना जोडून पाहिलं गेलं.

जर तुमच्या पायांची साइज मोठी असेल, म्हणजे पायांचे पंजे मोठे असतील तर तुमची पार्टनर तुमच्या शंका घेऊ शकते. कारण एका सर्व्हेतून समोर आलं आहे की, मोठे पाय असलेले पुरूष लहान पाय असलेल्या पुरूषांच्या तुलनेत जास्त दगा देतात. सर्व्हेनुसार, ज्या पुरूषांच्या पायांची साइज १० किंवा त्यापेक्षा जास्त आहे. ते त्यांच्या पार्टनरला दगा देण्याची शक्यता अधिक असते असा दावा या सर्व्हेत केला आहे. याउलट सात किंवा त्यापेक्षा कमी साइज असलेल्या पुरूषांमध्ये ही शक्यता कमी असते.

२ हजार पुरूषांवर सर्व्हे

‘द सन’च्या रिपोर्टनुसार, नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेक्षणातून पुरूषांच्या अफेअरकडे त्यांच्या पायांना जोडून पाहिलं गेलं. यादरम्यान समोर आलं की, मोठे पाय असलेले पुरूष आपल्या पार्टनरला दगा देऊन दुसऱ्यासोबत अफेअर ठेवण्याची शक्यता अधिक राहू शकते. डेटींग साइट ‘Illicit Encounters’ ने आपल्या या सर्व्हेत साधारण २ हजार पुरूषांशी संवाद साधला. यात मोठे पाय असलेल्या जास्तीत जास्त पुरूषांनी हे मान्य केलं की, त्यांचं अफेअर सुरू आहे.

वेबसाइटची प्रवक्ता जेसिका लिओनी म्हणाली की, पुरूषांच्या पायांच्या साइजच्या आधारावर हे समजून घेतलं जाऊ शकतं की, त्यांची दगा देण्याची शक्यता किती आहे. उदाहरण द्यायचं तर ज्या पुरूषांच्या पायांची साइज ११ आहे त्यांनी दगा देण्याची शक्यता २९ टक्के राहते. तर १० साइजवाल्यांची २५ टक्के, १२ वाल्यांची २२ टक्के शक्यता असते.

या कारणामुळे जास्त शक्यता

जेसिका लिओनीने सांगितलं की, 'मोठे पाय असलेल्या पुरूषांची लांबी अपेक्षाकृत असते. अशात ते दुसऱ्या महिलांकडे आकर्षित होण्याची  शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांचे अफेअरही जास्त असतात. ते म्हणाले की, साइज १० आणि वरच्या साइज असलेल्या पुरूषांची अफेअर असण्याची शक्यता जास्त आहे. सर्व्हेतून आढळलं की, ज्या लोकांच्या पायांची साइज १० पेक्षा कमी होती, त्यांनी त्यांच्या पार्टनरला दगा न दिल्याचं सांगितलं. तर मोठ्या साइज असलेल्या पुरूषांनी हे मान्य केलं की त्यांनी वैवाहिक असूनही अफेअर केले.

Tiger Woods ने दिला दगा

सर्व्हेतील परिणाम टाइगर वुड्स, ह्यूग ग्रांट, लॅमर ओडोम आणि अर्नोल्ड श्वार्ज़नेगर सारखे सेलिब्रिटीजना बघून योग्य वाटतो. कारण या सर्वच लोकांच्या पायांची साइज १० किंवा त्यापेक्षा जास्त आहे. या सर्वांनीच त्यांच्या पार्टनरला दगा दिल्याची माहिती आहे. जेसिका म्हणाली की, या सर्व्हेतील दाव्यावर भलेही लोक प्रश्न उपस्थित करतील, पण आकडे कधी खोटं बोलत नाहीत. सर्व्हेत सहभागी अनेक लोाकांनी हे मान्य केलं की, वैवाहिक असूनही त्यांचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके