शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! शाळेत जावं लागू नये म्हणून विद्यार्थ्यांनी तयार केला फेक कोरोना रिपोर्ट, शाळेत उडाली खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 13:20 IST

कोविड-१९ ट्रेसिंग Appp च्या माध्यमातून फेक कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टही तयार केले आणि शाळेत पाठवले. ज्यानंतर शाळेत एकच गोंधळ उडाला.

स्वित्झर्लॅंडमध्ये काही शाळकरी मुलांनी सुट्टीसाठी असं काही नाटक केलं की, एकच खळबळ उडाली. घाईघाईत शाळा बंद करावी लागली. अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांना क्वारंटाईन रहावं लागलं. ज्यूरिखचं स्विस शहर बेसल येथील किर्सगार्टन हाय स्कूल्या तीन विद्यार्थ्यांनी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. जेणेकरून त्यांना शाळेतून सुट्टी मिळावी. तिघांनी कोविड-१९ ट्रेसिंग अॅपच्या माध्यमातून फेक कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टही तयार केले आणि शाळेत पाठवले. ज्यानंतर शाळेत एकच गोंधळ उडाला.

१० दिवस शाळा बंद

विद्यार्थ्यांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळताच शाळेचं प्रशासन टेंशनमध्ये आलं. शाळा लगेच १० दिवसांसाठी बंद करण्यात आली. तिन्ही विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं. ही घटना मार्चमध्ये स्प्रिंग ब्रेकच्या ठिक आधी घडली होती. या घटनेमुळे शाळेतील शिक्षकांनाही प्रभावित केलं. सोबतच यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही वाईट प्रभाव पडत आहे. आता हे स्पष्ट झालं आहे की, मुलांनी खोटे रिपोर्ट दिले होते. तर त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी होत आहे. (हे पण वाचा : कोरोनाच्या थैमानामुळे घाबरले आहेत तरूण, मृत्युच्या भीतीने तयार करताहेत मृत्युपत्र!)

हा तर गुन्हा आहे...

बेसेल शिक्षण विभागाचे प्रवक्ता सायमन थेरिएट म्हणाले की, हा काही पोरखेळ किंवा गंमत करण्याचा विषय नाही. एक गंभीर मुद्दा आहे. यासाठी विद्यार्थ्यांना माफ केलं जाऊ शकत नाही. ते म्हणाले की, हा एक गंभीर अपराध आहे. जो तीन विद्यार्थ्यांनी मिळून केलाय. सायमन म्हणाले की, या घटनेमुळे क्लासमधील २५ मुलांना क्वारंटाईन रहावं लागलं. (हे पण वाचा : बोंबला! वाइन दिली नाही म्हणून मॉडलने दिली प्लेन उडवण्याची धमकी आणि मग....)

शाळेतून नाही काढणार

शिक्षण विभाग संबंधित विद्यार्थ्यां विरोधात कायदेशीर कारवाईही करू शकतो. विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्याचा कोणताही विचार नाही. सायमन थेरिएट म्हणाले की, 'कोरोना महामारी सुरू असल्याने लहान मुळे चिंतेत आहेत. पण याचा अर्थ हा नाही की, ते शाळेत येण्यापासून वाचण्यासाठी अपराधाची मदत घ्यावी. खोटे आरोग्य कागदपत्रे तयार करणं गुन्हा आहे आणि याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही.

टॅग्स :Switzerlandस्वित्झर्लंडcorona virusकोरोना वायरस बातम्याJara hatkeजरा हटके