शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

धक्कादायक! फिरायला नेलेल्या सिंहांनीच केला अंकल वेस्ट यांच्यावर हल्ला, जागेवरच मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 13:07 IST

वेस्ट यांच्या पत्नीने सांगितले की, ती पती आणि सिंहाच्या मागे कारने येत होती. आणि जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यांनी सिंहांचं लक्ष भरकटवण्यासाठी खूप प्रयत्न केले.

दक्षिण आफ्रिकेतील एका पर्यावरण संरक्षणवादी व्यक्तीचा मृत्यूला सिंहांना फिरायला घेऊन जाताना झाला. प्रसिद्ध संरक्षणवादी वेस्ट मॅज्यूसन यांच्यावर दोन पांढऱ्या सिंहांनी हल्ला केला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वेस्ट यांच्या पत्नीने सांगितले की, ती पती आणि सिंहाच्या मागे कारने येत होती. आणि जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यांनी सिंहांचं लक्ष भरकटवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. वेस्ट हे दक्षिण आफ्रिकेतील लिम्पोपो प्रांतात एक सफारी लॉज 'लॉयन  ट्री टॉप लॉज' नावाने चालवत होते.

सिंहीणीला या घटनेनंतर एका दुसऱ्या गेम लॉजमध्ये नेण्यात आलं आहे आणि अशी आशा केली जात आहे की, नंतर तिचा व्यवहार पाहून तिला जंगलात सोडून दिलं जाईल. ही सिंहीणीचं एका सिंहासोबत भांडण झालं आणि अचानक ती वेस्ट मॅज्यूसन यांच्याकडे वळली आणि त्यांच्यावर हल्ला केला. लोक वेस्ट यांना 'अंकल वेस्ट' नावाने ओळखायचे.

वेस्ट यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की, बुधवारी एका वाईट घटनेत त्यांचं निधन झालं. ज्या सिंहीणीने त्यांच्यावर हल्ला केला तिला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

वेस्ट मॅज्यूसन यांच्याबाबत सांगितलं जातं की, त्यांनी वाघांना डब्बाबंद शिकारीपासून वाचवलं होतं. डब्बाबंद शिकारीत जनावरांची एका संलग्न क्षेत्रात शिकार केली जाते किंवा त्यांना शिकार करण्यासाठी बंद केलं जात होतं. या सिंहीणीबाबत सांगितले जाते की, २०१७ मध्ये वेस्ट लॉजजवळील प्रॉपर्टीवर काम करणाऱ्या एका व्यक्तीवर हल्ला करून त्याचा जीव घेतला होता.

हे पण वाचा :

गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून दाढी, मिशी काळी करत असाल तर सावधान! आधी हे वाचा

Video : ....अन् भर रस्त्यात महिलेनं वॉचमनला चपलेनं चांगलाच चोप दिला; व्हिडीओ व्हायरल

सुंदर क्षण! तब्बल 12 वर्षांनी मुलगी अन् नातीला भेटली वृद्ध हत्तीण, तिघींचं प्रेम पाहून भावूक झाले लोक!

'हंबरून वासराले चाटती जवा गाय', गाडीखाली सापडलेल्या वासराला लोकांनी वाचविले अन्...

टॅग्स :South Africaद. आफ्रिकाInternationalआंतरराष्ट्रीय