शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : बापरे! जींवत असताना तरूणानं पेटीत बंद करत दफन केलं; ५० तास उलटताच झालं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 17:56 IST

Viral Video : जिमीचा हा विचित्र कारनामा सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहे

मेलेल्या माणसाला तुम्ही  दफन होताना तुम्ही पाहिलं असेल पण तुम्ही कधी जीवंत माणसाला दफन होताना पाहिलंय का?. युट्यूबर जिमी डोनाल्डसन या तरूणानं फक्त स्वतःला दफनच केलं नाही तर दफन केल्यानंतर काय होतं  हे जगासमोर मांडलं आहे.  जिमीचा हा विचित्र कारनामा सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहे. ही व्हिडीओ मिस्टर बेएस्टनं युट्यूब चॅनेलवर  २८ मार्चला शेअर केला होता.  इन्स्टाग्रामवर आतापर्यंत ६० मिलियनपेक्षा जास्त व्हिव्हज् या व्हिडीओला मिळाले आहेत.  तुमचा विश्वास बसणार नाही पण या तरूणानं ५० तास जमिनीखाली घालवले आहेत. 

१२ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ५० तासांसाठी हा तरूण जमीनीखाली आहे. चादर, उशी आणि पाण्याच्या बाटल्यांसह हा माणूस झोपलेला दिसून येत आहे. एका वॉकी-टॉकीच्या साहाय्यानं बाहेर उभ्या असलेल्या आपल्या मित्रांशी संपर्क साधत आहे. 

आजार राहूदे पण इंजेक्शन आवर! लस घेताना आजींनी दिली भयानक रिएक्शन, पाहा व्हिडीओ

जीमी यानी पेटीत  २० तास एकाच स्थितीत  राहिल्यांतर हालचाल करून शारिरीक स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. एका लहानश्या पेटीत उभं राहणं शक्य नाही म्हणून झोपून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. दुसरीकडे त्याचे मित्र गप्पा मारताना दिसून येत आहेत. 

पेटीत एक दिवस पूर्ण घातल्यानंतर जिमीला कसं वाटतंय असा प्रश्न विचारण्यात आला त्यानंतर त्यानं सांगितलं की,  ''माझ्या पाठीत खूप वेदना होत आहे. खाली पेटीत करण्यासारखं काहीही नव्हतं म्हणून मला खूपच बोअर झालं आहे. आतून खूपच घाणेरडा वास येत होता. कृपया असा स्टंट  करण्याचा प्रयत्न करू नका.''युट्यूबवर या व्हिडीओला ४४ हजारांपेक्षा जास्त  युजर्सनी लाईक केलं आहे.  कोविडबद्दल सुरू होती Zoom Meeting; अचानक नेत्याची बायको नग्नावस्थेत मागे उभी राहिली अन् मग....

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेYouTubeयु ट्यूबSocial Viralसोशल व्हायरल