शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

ATM मशीनमध्ये घुसला खतरनाक साप, पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीला दिसला आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 13:39 IST

Snake Video : एक साप चक्क एटीएम मशीनमध्ये घुसताना आढळला. एका व्यक्ती एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली तेव्हा त्याने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला. 

Snake In ATM : सापांचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ बघून हैराण व्हायला होतं तर काह व्हिडीओ धक्का देणारे असतात. साप कधी गाडीच्या डिक्कीत तर कधी बोनटमध्येही सापडतात. पण आम्ही सापाचा एक असा व्हिडीओ घेऊन आलो आहोत ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. एक साप चक्क एटीएम मशीनमध्ये घुसताना आढळला. एका व्यक्ती एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली तेव्हा त्याने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला. 

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक खतरनाक साप अचानक एटीएम मशीनमध्ये शिरताना दिसत आहे. साप आधी मशीनवर सरपटतो आणि नंतर तिथे असलेल्या एका होलमध्ये शिरतो. काही सेकंदाच साप पूर्णपणे त्या होलमधून मशीनच्या आत शिरतो. नंतर सापासोबत काय झालं हे समजू शकलेलं नाही.

हा व्हिडीओ 'हसना जरूरी है' नावाच्या यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. इतकंच काय तर लोक यावरून मीम्सही बनवत आहेत. लोकांनी अनेक मजेदार कमेंट्सही यावर केल्या आहेत. काही लोक म्हणाले की, साप पैसे काढण्यासाठी मशीनमध्ये शिरला. तर काही म्हणाले की, नागिण विकत घेण्यासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी साप मशीनमध्ये घुसला. अशा मजेदार कमेंट्स लोक करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके