शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! सिंगलपणाच्या साडेसातीला कंटाळून तरूणाने तयार केलं डेटिंग अ‍ॅप, फक्त महिलांनाच एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 12:28 IST

भर तारूण्यात सिंगल राहणं, एकटं राहणं हे अनेकांच्या चांगलंच जिव्हारी लागतं. कारण त्यांना अनेक प्रयत्न करूनही जोडीदार मिळत नसतो.

(Image Credit : mensline.org.au)(प्रातिनिधीक छायाचित्र)

भर तारूण्यात सिंगल राहणं, एकटं राहणं हे अनेकांच्या चांगलंच जिव्हारी लागतं. कारण त्यांना अनेक प्रयत्न करूनही जोडीदार मिळत नसतो. प्रेमाच्या शोधात आजची पिढी वेगवेगळ्या आयडिया करतात, इतकेच नाही तर वेगवेगळ्या डेटिंग अ‍ॅप्सचाही आधार घेतात. डेटिंग अ‍ॅप्स तर अलिकडे तरूणांसाठी प्रेम शोधण्यासाठी सर्वात आवडतं माध्यम आहे. 

डेटिंग अ‍ॅप जरी तरूणांसाठी फायदेशीर असलं तरी प्रत्येकालाच इथे प्रेम मिळतं असं नाही. काही लोकांना यावर सतत रिजेक्शन मिळतात. हे लोक चॅटींग तर अनेकांशी करतात, पण त्यांना खरं प्रेम काही कुणाकडून मिळत नाही. बरं अलिकडे अ‍ॅप्सची संख्या इतकी वाढली आहे की, यावर मॅच किंवा राइट स्वाईप मिळणं फारच सोपं राहिलेलं नाही.

अशाच एका सिंगल तरूणाचा एक भन्नाट किस्सा समोर आला आहे. या तरूणाच्या मागे लागलेली साडेसाती दूर करण्यासाठी त्याने असं काही केलं की, त्यावर तुम्हाला वाचून धक्का बसेल. या तरूणाने स्वत: एक डेटिंग अ‍ॅप तयार केलं. Singularity असं या अ‍ॅपचं नाव आहे.

पण हे अ‍ॅप काही इतर डेटिंग अ‍ॅपसारखं अजिबातच नाही. कारण या अ‍ॅपवर केवळ महिला साइन अप करू शकतात. पुरूष यावर साइन अप करू शकत नाहीत. खास बाब म्हणजे या अ‍ॅपवर केवळ एकच पुरूष असणार तो म्हणजे ज्याने अ‍ॅप तयार केलं तो. Aaron Smith असं या तरूणाचं नाव आहे.

Aaron Smith म्हणाला की, तो तरूणींचं अटेंशन मिळवण्यासाठी दुसऱ्या तरूणांसोबत स्पर्धा करून करून थकला होता. बस झालं या कारणाने त्याच्या डोक्यात ही भन्नाट आयडिया आली आणि त्याने अ‍ॅप तयार केलं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप