शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कधीच ऐकलं नसेल तुम्ही घटस्फोटाचं असं कारण, महिलेने पतीसोबत केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 12:31 IST

Divorce : घटस्फोटाचं एक असं कारण समोर आलं आहे जे वाचून सगळेच हैराण झालेत. एका पतीने त्याचं दु:खं लोकांसोबत शेअर केलं आहे.

अनेकदा तुम्ही लोकांच्या घटस्फोटांची वेगवेगळी कारणे ऐकली किंवा वाचली असतील. काही आपसातील मदभेदांमुळे वेगळे होतात तर काही लोक कौटुंबिक हिंसेमुळे वेगळे होतात. पण अशात घटस्फोटाचं (Divorce Reason) एक असं कारण समोर आलं आहे जे वाचून सगळेच हैराण झालेत. एका पतीने त्याचं दु:खं लोकांसोबत शेअर केलं आहे.

घटस्फोटाचं अजब कारण

एका व्यक्तीने नुकताच त्याच्या घटस्फोटाच्या कारणाचा खुलासा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या व्यक्तीनुसार, त्याच्या पत्नीने त्याला केवळ या कारणाने घटस्फोट दिला की, त्याने सिंकमध्ये काही खरकटी भांडी तशीच ठेवली होती. घटस्फोटाचं हे कारण ऐकून तुम्हीही अवाक् झाले असाल.

वाढदिवसाच्या दिवशी धक्का

या व्यक्तीने 'डेली मेल'ला सांगितलं की, त्याचा ३४ वा वाढदिवस होता आणि त्या दिवशी त्याच्या पत्नीने त्याला मोठा धक्का दिला. एका  ब्लॉग पोस्टमध्ये त्याने त्याचं लग्न मोडण्याच्या कारणाचा खुलासा केला. या व्यक्तीने हे सांगितलं की, घटस्फोटाचं हे कारण केवळ चुकीचंच नाही तर हास्यास्पद आहे.

घटस्फोटानंतर पत्नीने पतीला सांगितलं की, ती तिच्या मुलाला आपल्या सोबत घेऊन जात आहे. या व्यक्तीने सांगितलं की, तो जास्तकरून सिंकजवळ पाण्याचे ग्लास ठेवत होता. कधी कधी प्लेट्सही ठेवत होता. त्यासोबतच तो कपडेही इकडे-तिकडे ठेवत होता.

याच कारणाने महिलेने त्यांचं १२ वर्षांचं नातं तोडलं. पण काही दिवसांनी या व्यक्तीच्या लक्षात आलं की, या कारणांमुळे त्याचा घटस्फोट झालेला नाही. मुख्य कारण हे आहे की, त्याच्या पत्नीला त्याच्यासोबत रहायचंच नाहीये.

पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याचं जीवन अस्ताव्यस्त झालं. त्याने सांगितलं की, पत्नी नव्या नात्यासोबत लवकरच पुढे गेली. एकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याने आपल्या सर्व भावना एक पेपरवर लिहिल्या. कारण तो नशेत होता तेव्हा त्याने या पेपरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 

टॅग्स :Divorceघटस्फोटJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स