शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाची विमानाला धडक! प्लेनची झाली अशी भयानक अवस्था; पाहून तुमचा विश्वास बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 14:51 IST

हा पक्षी विमानाला एवढ्या जोरात ढडकला, की विमानाच्या खिडकीचा एक भाग तुटला. सुदैवाची गोष्ट म्हणजे, या घटनेत कुण्याही प्रवाशाला ईजा झाली नाही.

विमानात सर्व प्रकारच्या सुविधा असतात. दोन पायलटही असतात. एक पायलट आजारी पडला, तर दुसरा त्याची जागा घेतो. जर दोघेही आजारी पडले, तर विमानाला एक ऑटो पायलट मोडही आहे. याच्यासहाय्याने विमान उडू शकते. एकूणच काय तर विमानात सर्व प्रकारच्या सुविधा असतात. पण असे असतानाही अनेक वेळा धोकादायक अपघात घडतात. अशा विमानासमोर पक्षाची काय गत? पण एका पक्ष्यानेच विमानाची अशी अवस्था करून टाकली, की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. झाले असेल, की एक पक्षी विमानावर आदळला. यानंतर या विमानाची काय अवस्था झाली, हे तुम्ही स्वतःच बघा. 

नेमक काय घडलं?विमानाची एवढी दयनीय अवस्था एका पक्षाच्या विमानाला बसलेल्या धडकेने झाली आहे. एक पक्षी विमानाला धडकला आणि यामुळे विमानाची खिडकी तुटली. हे पाहून सर्वच प्रवासी भयभीत झाले. हा पक्षी विमानाच्या विरुद्ध दिशेने येऊन विमानाला धडकला. हा पक्षी विमानाला एवढ्या जोरात ढडकला, की विमानाच्या खिडकीचा एक भाग तुटला. सुदैवाची गोष्ट म्हणजे, या घटनेत कुण्याही प्रवाशाला ईजा झाली नाही.

ब्लास्ट झाल्यासारखी स्थिती - जेटस्ट्रीम-41 हे विमान दक्षिण आफ्रीकेत लँड होणार होते. या विमानाला जेव्हा पक्षाची ढडक बसली तेव्हा एखादा प्बास्ट झाल्यासारखा आवाज झाला. या घटनेमुळे विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. खिडकी बरोबरच विमानाचे इतरही बरेच नुकसान झाले. खिडकीचे तुकडेही आत पडलेले दिसून आले.

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघातSouth Africaद. आफ्रिकाpassengerप्रवासी