शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! लॉकडाऊनमध्ये दातांचा डॉक्टर नाही, म्हणून या बाप-लेकाने केलं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 17:01 IST

एका व्यक्तीचा दात दुखायला लागला. पण सध्या लॉकडाऊन सुरू आहे. म्हणून डेंटिस्टची अपॉइंटमेट मिळाली नाही.

जेव्हाही दात दुखायला लागतो तेव्हा कधी एकदा दवाखान्यात जातोय असं वाटतं. असं म्हणतात की, दातांचं दुखणं हे खूप भयानक असतं. अशाीच एक घटना ब्रिटनमध्ये घटली आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीचा दात दुखायला लागला. पण सध्या लॉकडाऊन सुरू आहे. म्हणून डेंटिस्टची अपॉइंटमेट मिळाली नाही. त्यानंतर या व्यक्तीने काय केलं हे वाचून तुमचा विश्वास बसणार नाही. आपल्या मुलाची मदत घेऊन या व्यक्तीने दात काढून टाकला आहे. 

या माणसाचं वय ३३ असून त्याचं नाव बिली टेलर आहे. या व्यक्तीने सांगितलं की, ''माझा एक दात इन्फेक्टेड झाल्यामुळे खराब झाला होता. डेंटिस्टशी संपर्क केल्यानंतर त्यांनी माझं नाव वेटिंग लिस्टमध्ये ठेवलं. मला ही परिस्थिती कधीपर्यंत सुरूळीत होईल याबाबत काही कल्पना नव्हती. हा खूपच वेदनादायक अनुभव होता. तोंड सुन्न होण्यासाठी मी आधी आईसपॅक लावला होता. त्यानंतर दात काढण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला मला असं वाटलं की २० मिनीटांचे काम आहे. पण तब्बल दीड तासपर्यंत केल्यानंतर दात काढण्यासाठी यश आलं.''

दात काढण्यासाठी आवश्यक असेलले पूर्ण टूल किट बिलीकडे होतं. इतकंच नाही तर वेदना कमी करण्यासाठी विस्की प्यायल्याचे बिली म्हणाला. पण दात काढून टाकल्यानंतर वेदना पूर्णपणे बंद झाल्या होत्या. बिलीला गेल्या दोन वर्षांपासून ही समस्या सतावत होती.

अनेकदा डॉक्टरची अपॉईंमेंट घेऊन सुद्धा बिलीला बरं वाटलं नव्हतं.  शेवटी घरच्याघरी दात काढून टाकल्यानंतर अखेर बिलीला वेदनेपासून सुटका मिळाली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके