शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

वाघ आणि बकरीची जगप्रसिद्ध मैत्री तुटणार, लोकांचा विरोध!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 12:28 PM

रशियातील प्रिमोर्स्की सफारी पार्कमधील एका वाघाच्या आणि बकरीच्या मैत्रीची जगभरात उदाहरणे दिली जात होती. एकदा या पार्कमधील वाघाला खाण्यासाठी एका जिवंत बकरी देण्यात आली.

रशियातील प्रिमोर्स्की सफारी पार्कमधील एका वाघाच्या आणि बकरीच्या मैत्रीची जगभरात उदाहरणे दिली जात होती. एकदा या पार्कमधील वाघाला खाण्यासाठी एक जिवंत बकरी देण्यात आली. मात्र वाघाने तिची शिकार केली नाही. उलट बकरीनेच वाघावर हल्ला केला. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पण आता या वाघाची आणि बकरीची मैत्री तुटणार आहे. 

या पार्कमधील वाघाचं नाव आमूर आहे. तर बकरीचं नाव तिमूर आहे. दोघेही २०१५ पासून सोबत राहत आहेत. पण आता वाघाला दुसऱ्या पार्कमध्ये शिफ्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वाघाच्या बहिणीला आधीच शिफ्ट करण्यात आलं आहे. 

रिपोर्ट्सनुसार, आमूरला दुसऱ्या पार्कमध्ये शिफ्ट करण्याच्या आदेशाला हजारो लोकांकडून विरोध करण्यात येत आहे. तब्बल १० हजार लोकांनी वाघ आणि बकरीची मैत्री वाचवण्यासाटई एक पिटीशन साइन करून दोघांना एकत्र राहू देण्याची मागणी केली आहे. 

आमूर आणि तिमूरची मैत्री पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक प्रिमोर्स्की पार्कमध्ये येतात. या दोघांच्या मैत्रीमुळेच प्रिमोर्स्की सफारी पार्क जगभरात प्रसिद्ध झाला आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrussiaरशियाViral Photosव्हायरल फोटोज्Tigerवाघ