शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ती जन्मलेली बिना गर्भाशयाची पण तिने दिला बाळाला जन्म, वाचून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 19:44 IST

आज आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत जी वाचून तुम्हीही चक्रावून जाल. ३२ वर्षाची अमांडा ग्रुनेल हीला गर्भाशय नव्हते पण तिने एका गोंडस आणि स्वच्छ बाळाला जन्म दिला. हे असंभव फक्त डॉक्टरांच्या मेहनतीमुळे शक्य झाले.

आज आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत जी वाचून तुम्हीही चक्रावून जाल. ३२ वर्षाची अमांडा ग्रुनेल हीला गर्भाशय नव्हते पण तिने एका गोंडस आणि स्वस्थ बाळाला जन्म दिला. हे असंभव फक्त डॉक्टरांच्या मेहनतीमुळे शक्य झाले.१७ वर्षाच्या अमांडाला मासिक पाळी येत नव्हते. याबद्दल चाचणी करण्यासाठी ती डॉक्टरकडे गेली असता तिला समजले की तिला गर्भाशय नाही. ती गर्भाशयाविना जन्माला आली होती. प्रत्येक महिलेमध्ये गर्भाशय असते जे प्रजननाचे कार्य करते. अमांडा गर्भाशयाविना जन्मल्याने तीच्यासाठी आई होणं अशक्य होतं. अखेरीस डॉक्टरांच्या परिश्रमामुळे ती गर्भवती झाली. डॉक्टरांनी तिच्या शरीरात शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय ट्रान्सप्लांट केले. त्यानंतर ३२ वर्षीय अमांडाने मुलीला जन्म दिला.अमांडाने इनसाईड एडिशनशी बोलताना सांगितले की मी १६ वर्षाची झाले तरी मला पाळी येत नव्हती. मलाही असं वाटत होत की, काहीतरी गडबड आहे. मी १७ वर्षाची झाले तेव्हा डॉक्टरकडे गेले आणि मी विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितले की मला गर्भाशय नाही आणि मी कधीही आई होऊ शकत नाही. मात्र गर्भाशयाच्या ट्रान्सप्लांटमुळे मी आई झाले याचा मला आनंद आहे."

टॅग्स :Jara hatkeजरा हटके