शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अचानक कारमध्ये शिरला चित्ता, काहीजण घाबरले; या पठ्ठ्याने चक्क सेल्फी घेतली, पहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 14:30 IST

Selfie with Cheetah: चित्त्यासोबत सेल्फी घेणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

Selfie with Cheetah: अनेकांना सेल्फी घेण्या मोह असतो, सोशल मीडियावर सेल्फी अपलोड करुन, व्हायरल होण्याची त्यांची इच्छा असते. व्हायरल होण्यासाठी काहीजण कोणत्याही थराला जायला तयार असतात. असाच एक प्रकार समोर आला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क चित्त्यासोबत(Cheeta) सेल्फी घेताना दिसत आहे.

या फोटोमागचे सविस्तर माहिती अशी की, काहीजण जंगल सफारीसाठी गेले होते. यावेळी त्यांना एक चित्ता दिसला, ते सर्व चित्ता पाहण्यासाठी थांबले. अचानक चित्ता त्यांच्या जवळ आला आणि उडी मारुन गाडीवर बसला. यावेळी त्यांच्या गाडीचे विंडशिल्डही खुले होते.यावेळी गाडीतील काहीजण घाबरात, पण एक व्यक्ती चक्क त्या चित्त्यासोबत सेल्फी घेतो. विशेष म्हणजे, यावेळी तो चित्ताही त्या व्यक्तीला काही करत नाही. 

व्हायरल व्हडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चित्ता अचानक गाडीवर येतो आणि सन रुफजवळ येऊन आरमात बसतो. यावेळी गाडीतील व्यक्ती सेल्फी घेतो. यावेळी गाडीत असलेल्या एका व्यक्तीने हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी क्लीमेंट बेन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत African Selfie, Cheetah style, असे कॅप्शनही दिले. व्हिडिओला आतापर्यंत 73 हजारांपेक्षा जास्त व्हू मिळाले आहेत, तर 3 हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल