शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्याच्या स्पर्मसहीत ६७ लाख प्रजातींचे DNA चंद्रावर स्टोर करण्याचा प्लॅन, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 16:36 IST

हे सगळं क्रायोजेनिकली फ्रोजन करून चंद्रावर ठेवलं जाऊ शकतं. हे ठेवण्यासाठी वैज्ञानिकाने नोहास आर्कप्रमाणे लूनर आर्क बनवून त्यात हे ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. 

अमेरिकेतील एक वैज्ञानिक म्हणाला की, त्याची इच्छा आहे की, चंद्रावर पूर्ण जगभरातून ६७ लाख प्रजातींचे DNA स्टोर केले जावे. यात पुरूषांचे स्पर्म, महिलांचं अंडकोष, झाडांच्या बीया, फंगस इत्यादींचा समावेश असेल. हे सगळं क्रायोजेनिकली फ्रोजन करून चंद्रावर ठेवलं जाऊ शकतं. हे ठेवण्यासाठी वैज्ञानिकाने नोहास आर्कप्रमाणे लूनर आर्क बनवून त्यात हे ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. 

एरिझोनाचा यूनिव्हर्सिटीती वैज्ञानिक जेकन थांगा म्हणाले की, पृथ्वीवर असलेल्या सर्वच प्रजातीचे DNA जर कशा रूपात चंद्रावर स्टोर केले गेले तर हे जग एक आधुनिक इन्शुरन्स पॉलिसी असेल. जेकन म्हणाले की, यासाठी आपल्या लूनर आर्क तयार करावा लागेल. 

जेकन यांच्यानुसार लूनर आर्क एकप्रकारे जीन बॅंक असेल. जे एका ट्यूबसारखं असेल. ही चंद्राच्या अशा गुहांमध्ये ठेवायचं ज्या थंड झालेल्या लाव्हारसापासून तयार झाल्या आहेत. या गुहा ३०० कोटी वर्ष जुन्या आहेत. लूनर आर्कला  सोलर पॅनल्सच्या माध्यमातून ऊर्जा दिली जाईल.

जेकन थांगा यांनी सांगितले की, या कामासाठी पृथ्वीवरून चंद्रासाठी साधारण २५० रॉकेट्स पाठवावे लागतील. जेकनच्या या गोष्टीवर जगभरातील अनेक वैज्ञानिकांनी सहमती दर्शवली आहे. वैज्ञानिकांचं मत आहे की, या योजनेमुळे पृथ्वीवरील जीव, झाडे आणि मनुष्य नैसर्गिक आपत्तीपासून वाचतील. याने त्यांचे जीन्स सुरक्षित राहतील.

जेकन म्हणाले की, आपल्यात आणि निसर्गात खोलवर संबंध आहे. जेकन हे एरिझोना यूनिव्हर्सिटीचे स्पेस अॅन्ड टेरेस्ट्रिअल रोबोटिक एक्सप्लोरेशन लेबॉरेटरीचे प्रमुख आहे. जेकन म्हणाले की, आपण आपली बायोडायवर्सिटी वाचवण्यासाठी अशाप्रकारचा प्रयत्न करू शकतो. असं नाही केलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक प्रजाती नष्ट होतील.

जर चंद्रावर अशाप्रकारचा लूनर आर्क तयार केला गेला तर याने पृथ्वीवरील जैवविविधता सुरक्षित राहील. ज्वालामुखी, भूकंप, त्सुनामी, पर्यावरण बदल, सौर वादळ किंवा दुष्काळ अशा काहीही समस्या आल्या तरी DNA किंवा जीन्स सुरक्षित राहतील.   

टॅग्स :scienceविज्ञानInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके