शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- सलमानच्या गाण्यावर सानियाचा बिनधास्त डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 09:13 IST

मुंबई- भारताची स्टार टेनिस प्लेयर सानिया मिर्झा तिच्या खेळाबरोबरच सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळेही चर्चेत असते. सानिया इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून तिच्या फॅन्सशी संवाद साधण्याचा नेहमी प्रयत्न करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला फॅन्सकडूनही तितकीच पसंती मिळते नव्या वर्षाच्या निमित्ताने सानियाने आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून खूश केलं आहे. आपल्या ...

ठळक मुद्दे भारताची स्टार टेनिस प्लेयर सानिया मिर्झा तिच्या खेळाबरोबरच सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळेही चर्चेत असते. सानिया इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून तिच्या फॅन्सशी संवाद साधण्याचा नेहमी प्रयत्न करते.

मुंबई- भारताची स्टार टेनिस प्लेयर सानिया मिर्झा तिच्या खेळाबरोबरच सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळेही चर्चेत असते. सानिया इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून तिच्या फॅन्सशी संवाद साधण्याचा नेहमी प्रयत्न करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला फॅन्सकडूनही तितकीच पसंती मिळते नव्या वर्षाच्या निमित्ताने सानियाने आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून खूश केलं आहे. आपल्या चाहत्यांना तिने नवीन वर्षानिमित्त एक भेट दिली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये सानिया सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमातील 'स्वॅग से स्वागत' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सानिया मिर्झा सध्या दुबईमध्ये असून तिथे ती डान्स क्लासमध्ये हा डान्स करत आहे. पहिल्यांदाच आपण अशाप्रकारे डान्स क्लासला प्रवेश घेतला असल्याचंही सानियाने म्हंटलं आहे. नव्या वर्षीचा डान्स असा असेल असं या व्हिडीओला सानियाने कॅप्शन दिलं आहे. सानियाच्या या व्हिडीओला नेटीझन्सने चांगलीच पसंती दिली आहे. सानियाच्या या व्हिडीओवर लोकांकडून लाईक्सचा पाऊस पडतो आहे. गुडघ्याला इजा झाल्यामुळे सानिया काही दिवसांपासून टेनिसपासून दूर होती. या दुखण्यामुळे ती ऑस्ट्रेलिया ओपनमध्येही खेळू शकली नाही. त्यामुळे सध्या ती काही दिवसांसाठी आराम करण्यासाठी दुबईमध्ये गेली आहे. काही दिवसांपुर्वीच तिने आपला दुबईतील एक फोटो शेअर करत तेथील स्नोची मजा घेत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं. त्यानंतर आता तिचा हा व्हिडिओ नेटीझन्सचं लक्ष वेधून घेत आहे. 

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाSalman Khanसलमान खानSocial Mediaसोशल मीडिया