शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात विषारी सापाने एकाच वेळी दिला ३३ पिल्लांना जन्म, फोटो झालेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 09:58 IST

कोयम्बटूरच्या बाहेरील परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या बाथरूममध्ये शुक्रवारी एका मोठा साप दिसला होता. इतका मोठा साप बघून त्याला धक्का बसला.

सर्वात विषारी मानल्या जाणाऱ्या रसेल्स वायपर सापाने कोयम्बटूरमधील प्राणी संग्रहालयात ३३ पिल्लांना जन्म दिलाय. रसेल्स वायपर हा साप इतर सापांपेक्षा वेगळा असतो. याची खासियत ही असते की, ते एकदा ४० ते ६० पिल्लांना जन्म देऊ शकतात. प्राणी संग्रहालयाचे निर्देशक सेंथिल नाथनने न्यूज एजन्सी एएनआयला सांगितले की, 'आमच्या प्राणी संग्रहालयात नुकताच एका रसेल्स वायपर सापाने ३३ पिल्लांना जन्म दिला'.

सेंथिल नाथन म्हणाला की, काही वर्षांआधी आणखी एका सापाने साठ पिल्लांना जन्म दिला होता. याआधी जूनमध्ये रसेल्स वायपर एका सर्पमित्राने कोयम्बटूरच्या बाहेरील परिसरातील एका घरातून रेस्क्यू केला होता. रसेल्स वायपर भारतात आढळणारे सर्वात विषारी सापांच्या प्रजातीपैकी एक आहे. प्राणी संग्रहालयाचे निर्देशक सेंथिल नाथन म्हणाले की, या सापांना सांभाळणं फार कठिण आहे. त्यामुळे हे सगळे साप वन अधिकाऱ्यांना सोपवले जातील. शिकाऱ्यांमुळे हे सगळेच साप जिवंत राहू शकणार नाहीत. काही वर्षांआधी एका सापाने तब्बल ६० पिल्लांना जन्म दिला होता.

कोयम्बटूरच्या बाहेरील परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या बाथरूममध्ये शुक्रवारी एका मोठा साप दिसला होता. इतका मोठा साप बघून त्याला धक्का बसला. त्याने नंतर काही सर्पमित्रांची मदत मागितली होती. त्यांनी हा साप रसेल्स वायपर असल्याचे ओळखले. हा साप सर्वात विषारी सापांपैकी एक आहे.

वन विभागाच्या टीमने सांगितले की, रसेल्स वायपर सापाच्या पिल्लांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. प्राणी संग्रहालयाचे निर्देशक सेंथिल नाथन म्हणाले की, सर्व पिल्ले चांगले आहेत. रसेल्स वायपर सापाने एका वेळी इतक्या पिल्लांनी जन्म देणं शुभ संकेत मानला जातो.

हे पण वाचा :

तब्बल ८४ वर्षानंतर नैनीतालमध्ये दिसला लाल रंगाचा दुर्मिळ साप; खासियत वाचून चकित व्हाल

कारच्या टायरमध्ये लपला होता अजगर, पाहून महिलेची चांगलीच उडाली भांबेरी 

देशात पहिल्यांदाच सुरू होणार गाढवीणीच्या दुधाची डेअरी, फायदे अन् किंमत वाचाल तर चक्रावून जाल!

टॅग्स :snakeसापJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल