शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक क्लासरूममध्येच विद्यार्थिनीसोबत संबंध ठेवताना पकडला गेला, अटक झाली अन् बाहेर येताच....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 13:50 IST

Romance Of Teacher With Student : एक शिक्षक त्याच्या विद्यार्थिनीसोबत रोमान्स करत असताना त्याला पकडण्यात आलं. पण कहाणी इथेच थांबली नाही. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर दोघांनी असं काही केलं जे व्हायरल झालं.

Romance Of Teacher With Student : शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रेम संबंधाच्या अनेक घटना जगभरातून समोर येत असतात. पण नुकतीच अमेरिकेतून एक अशी घटना समोर आली आहे जे फारच वेगळी आहे. एक शिक्षक त्याच्या विद्यार्थिनीसोबत रोमान्स करत असताना त्याला पकडण्यात आलं. पण कहाणी इथेच थांबली नाही. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर दोघांनी असं काही केलं जे व्हायरल झालं.

ही घटना अमेरिकेच्या अलबामामधील आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना काही दिवसांआधीची आहे. येथील एका शाळेत 19 वर्षीय एक विद्यार्थिनीचं शिक्षकासोबत अफेअर सुरू होतं. याची खबर ना स्कूल प्रशासनाला होती ना तिच्या घरातील लोकांना. एक दिवस असं काही झालं की, सगळेच हैराण झाले. या दोघांना क्लासरूममध्ये शारीरिक संबंध ठेवताना बघण्यात आलं.

यानंतर शिक्षकाला लगेच निलंबित करण्यात आलं आणि पोलिसांनी त्याला अटक केली. काही दिवसांनी जेव्हा शिक्षक बाहेर आला तेव्हा कोर्टाने आदेश दिला की, हे दोघे आता कधी एकमेकांना भेटणार नाहीत. पण जसा शिक्षक बाहेर आला त्याने सगळ्यांना धक्का देत विद्यार्थिनीसोबत लग्न केलं. जिच्या नादात तो तुरूंगात गेला होता. 

मुलगीही यासाठी तयार होती. असं सांगितलं जातं आहे की, तुरूंगातून बाहेर येताच दोघांच्या कुटुंबियांनी भेट घेतली आणि दोघांनी लग्न केलं. पण त्यांच्यावर कोर्टाचा एक आदेश होता. ज्यात तुरूंगातून बाहेर येताना कोर्टाने सांगितलं होतं की, हे दोघे एकमेकांना भेटू शकत नाहीत. लग्नानंतर दोघांनी कोर्टाकडे मागणी केली की, त्यांच्यावर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात यावी.

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी