शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे सहारा वाळवंटातील या विशाल निळ्या डोळ्याचं रहस्य? वैज्ञानिक अजूनही कोड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 11:44 IST

पृथ्वीवर अशा कितीतरी गोष्टी असतील ज्यांचं रहस्य आजपर्यंत उलगडलं गेलेलं नाही. एक असंच रहस्य आफ्रिकेत आहे.

पृथ्वीवर अशा कितीतरी गोष्टी असतील ज्यांचं रहस्य आजपर्यंत उलगडलं गेलेलं नाही. एक असंच रहस्य आफ्रिकेत आहे. आफ्रिकेच्या सहारा वाळवंटाच्या मधोमध तयार झालेला ५० किलोमीटर लांब आणि रूंद 'रिचट स्टॅक्चर'. याला 'आफ्रिकेचा डोळा' असंही म्हटलं जातं. हा 'डोळा' इतका विशाल आहे की, अंतराळातूनही याची आकृती स्पष्टपणे बघायला मिळते.

जगभरातील वैज्ञानिक या डोळ्याचं रहस्य उलगडण्यात लागलेले आहेत. पण याच्या निर्मितीवरून फार वाद आहेत. काही हे एलियनने तयार केल्याचं म्हणतात. त्यांचं मत आहे की, हा विशाल डोळा एखाद्या परजीवीने तयार केला असावा.

मात्र, वैज्ञानिकांच्या सखोल अभ्यासानंतर असा अंदाज लावला गेला की, सहाराचा हा परिसर पूर्वी पूर्णपणे समुद्राने झाकलेला होता. हळूहळू बदल होत गेला आणि हा परिसर जगातल्या सर्वात मोठ्या वाळवंटात रूपांतरित झाला.

पाणी कमी होत असताना पाणी आणि वाळूने मिळून एका अशा आकृतीची निर्मिती केली, जी डोळ्यासारखी दिसते. पुढे जाऊन याला सहाराचा डोळा म्हटलं जाऊ लागलं. पण अजूनही हे पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही की, हा डोळा किंवा आकृती तयार कशी झाली.

खरंतर ही अशाप्रकारची एकुलती एक आकृती नाही. याप्रकारच्या अनेक आकृती पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बघायला मिळतात. ज्यात बेलिजच्या द ग्रेट ब्लू होलचाही समावेश आहे. आकाशातून पाहिल्यावर हा ३०० मीटर रूंद आणि १२० मीटर खोल खड्डा निळा दिसतो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल