शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बेस्ट फ्रेन्डला आधार देणं महिलेला पडलं महागात, पतीसोबत जे केलं त्यामुळे चिंतेत पडली मैत्रीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 15:00 IST

Relationship : महिलेने सांगितलं की, माझं आणि माझ्या बेस्ट फ्रेन्डचं वय ३१ वर्षे आहे. आम्ही यूनिव्हर्सिटीपासून सोबत आहोत. आता आम्ही एकाच कंपनीत सोबत काम करतो.

Relationship : कोणत्याही व्यक्तीसाठी मैत्री ही महत्वाची असतेच. मित्र असा व्यक्ती असतो ज्याच्याकडे तुम्ही मनातलं सगळं व्यक्त करू शकता. मैत्रीत तुम्हाला कोणत्याही गोष्टीवरून जज केलं जात नाही. पण जर तुमचा मित्रच तुमच्या प्रेमावर नजर टाकत असेल तर काय होईल? एका महिलेसोबत असंच काहीसं झालं. महिलेच्या बेस्ट फ्रेन्डने असं काही कंल ज्यामुळे ती हैराण झाली. चला जाणून घेऊ काय आहे प्रकरण...

महिलेने सांगितलं की, माझं आणि माझ्या बेस्ट फ्रेन्डचं वय ३१ वर्षे आहे. आम्ही यूनिव्हर्सिटीपासून सोबत आहोत. आता आम्ही एकाच कंपनीत सोबत काम करतो. महिलेने सांगितलं की, गेला महिना माझ्या बेस्ट फ्रेन्डसाठी फार कठिण होता.महिलेने सांगितलं की, गेल्या महिन्यात बेस्ट फ्रेन्डला समजलं की, तिच्या पतीचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू आहे आणि आता त्याला माझ्या बेस्ट फ्रेन्डकडून घटस्फोट हवा आहे. या गोष्टीमुळे माझी मैत्रीण चिंतेत होती आणि तिचं टेंशन कमी करण्यासाठी मी तिला ऑफिस पार्टीसाठी बोलवलं. 

पार्टी दरम्यान ती माझ्या पतीसोबत डान्स करत होती आणि आनंदी दिसत होती. पण थोड्या वेळाने मी पाहिलं की, ती माझ्या पतीला किस करत आहे. माझ्या पतीने तिला धक्का देऊन दूर केलं. आता माझ्या डोक्यातून ते चित्र जातच नाहीये. नंतर माझ्या बेस्ट फ्रेन्डने मला माफी मागितली. पण नाही वाटत की, मी तिला कधी माफ करू शकेल. महिला म्हणाली की, मला माझी १३ वर्षांची मैत्री संपवायची नाहीये. पण तिच्या या वागण्याचा मला खूप राग आला आहे.

एक्सपर्ट म्हणाले की, फार कमी लोक असतात ज्यांची इतकी वर्ष जुनी मैत्री असते. हे बरोबरच आहे की, तुमच्या बेस्ट फ्रेन्डने तुमच्या पतीला किस करायचं नव्हतं. पण तुमची बेस्ट फ्रेन्ड नशेत होती आणि त्यासाठी १३ वर्ष जुनी मैत्री संपवणं योग्य होणार नाही. एक्सपर्ट म्हणाले की, तुमची बेस्ट फ्रेन्ड सध्या कठिण काळातून जात आहे. तिने तिच्या वागण्यासाठी तुमची माफीही मागितली आहे. तुम्ही तिला माफ करा आणि पुढे जा. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटके