शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पब्लिक टॉयलेटमधील दरवाजा खालून उघडा का असतो? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 14:17 IST

जेव्हाही आपण पब्लिक प्लेसेसमधील टॉयलेटचे दरवाजे बघतो तेव्हा मनात एकदा हा विचार नक्कीच येतो की, हे दरवाजे इतके लहान का आहेत ?

तुम्ही वेगवेगळ्या शहरात, ऑफिसमध्ये किंवा मॉलमध्ये कधीना कधी पब्लिक टॉयलेट वापरले असतीलच. काही ठिकाणी टॉयलेट इतके चकाचक स्वच्छ असतात की, अवाक् व्हायला होतं. पण या टॉयलेटमधील एका गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं नसेल. ती म्हणजे टॉयलेटचे दरवाजे. तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का की, या टॉयलेट्सचे दरवाजे खालून उघडे का असतात? चला जाणून घेऊ याचं कारण...

जेव्हाही आपण पब्लिक प्लेसेसमधील टॉयलेटचे दरवाजे बघतो तेव्हा मनात एकदा हा विचार नक्कीच येतो की, हे दरवाजे इतके लहान का आहेत ? किंवा खालून इतके उघडे का असतात ? पण यामागे अनेक कारणं आहेत. सर्वात पहिलं कारण तर हे आहे की, याने स्वच्छता करताना सोपं काम होतं. पब्लिक टॉयलेटचा वापर अनेक लोक करतात. त्यामुळे लवकर बेकार होतात. अशात खालून उघड्या दरवाज्यांमुळे फ्लोर पुसण्यास सोपं होतं. पण यामागे हे एकच कारण नाहीये. आणखीही काही कारणांनी टॉयलेटचे दरवाजे छोटे ठेवले जातात. (हे पण वाचा : जगातले जास्तीत जास्त लोक ७ नंबरला लकी मानतात, तुम्हाला माहीत आहे का कारण?)

अनुचित प्रकार रोखण्यासाठी

अनेकदा काही लोक पब्लिक टॉयलेट्सचा वापर सेक्शुअल अॅक्टिविटीसाठीही करतात. लोकांनी असे प्रकार करू नये म्हणूनही टॉयलेटचे दरवाजे खालून छोटे ठेवले जातात. तसेच वरूनही टॉयलेट यासाठीच उघडे ठेवले जातात.

लहान मुलांची सिक्युरीटी

टॉयलेटचे दरवाजे लहान असण्याचं आणखी एक कारण म्हणजे  जर लहान मुलगा आत गेला आणि त्याने आतून लॉक लावलं तर त्याला काढण्यासाठी सोपं काम होतं. तसेच कुणी बाथरूममध्ये बेशुद्ध पडलं तर या छोट्या दरवाजामुळे त्यांना बाहेर काढणं सोपं होतं.

दारू-सिगारेट ओढू नये म्हणून

अनेकदा काही लोक पब्लिक टॉयलेट्समध्ये दारू-सिगारेट ओढतात. दरवाजा लहान असल्याने आत बसलेल्या लोकांच्या अशा कारनाम्यावरही लक्ष ठेवता येतं. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके