शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

एका उंदरामुळं रात्री उशिरापर्यंत रखडली ट्रेन; समोर आलं असं सत्य की, तुम्हालाही हसू आवरणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 19:49 IST

आता तर भारतीय रेल्वेच्या एका ट्रेनमध्ये उंदराने असा कारनामा केला, की क्षणात संपूर्ण डबा रिकामा झाला.

भारतात उंदरांच्या कारनाम्यांची यादी बरीच मोठी आहे! ते कधी हजारो लिटर दारूच फस्त करतात, तर कधी गांजा संपवतात. आता तर भारतीय रेल्वेच्या एका ट्रेनमध्ये उंदराने असा कारनामा केला, की क्षणात संपूर्ण डबा रिकामा झाला. हो हे खरे आहे. रात्रीची वेळ होती. थंडीही खूप होती. यामुळे प्रवासी पांघरून घेऊन झोपले होते. अचानक फायर अलार्म वाजू लागला. प्रवासी झोपेतून खडबडून जागे झाले. नेमके काय झाले त्यांना कळेना. त्यांची पळापळ उडाली. काही प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले. ट्रेनमध्ये कसल्याही प्रकारची आग वैगेरे लागली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण, चौकशी केली असता एका उंदराने फायर अलार्म वाजवल्याचे समोर आले.

प्रवाशांनी तत्काळ रिकामी केली बोगी - माध्यमांतील वृत्तांनुसार, ही घटना 4 डिसेंबरला (बुधवारी) मुझफ्फरपूरहून दिल्लीला जाणाऱ्या 'सप्तक्रांती एक्सप्रेस'मध्ये घडली. रात्रीचे ३ वाजले होते. ट्रेन शाहजहांपूर जिल्ह्यातील बंथारा येथे पोहोचली असता थर्ड एसीच्या B1 डब्यात अचानकपणे मोठ-मोठ्याने फायर अलार्म वाजू लागला. प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि प्रवासी ट्रेनमधून उतरून दूरवर उभे राहिले. यानंतर, रेल्वेच्या लोको पायलटने मॅकॅनिकल स्टाफ आणि रेल्वे कंट्रोल माहिती दिली.

तपासानंतर झाला असा खुलासा -यानंतर तपास सुरू झाला आणि अलार्म सिस्टिमचा बॉक्स उघडण्यात आला. यात एक मेलेला उंदीर आढळून आला. अर्थात हा अलार्म उंदरामुळे वाजल्याचे समोर आले. यानंतर उंदीर बाहेर फेकण्यात आला आणि अचानक ट्रेन पुढे जाऊ लागली. मात्र, यातच काही प्रवासी खाली राहिल्याने त्यांच्या नातलगांनी ट्रेनची चेन ओढली. हा संपूर्ण प्रकार व्यवस्थित व्हायला जवळपास एक तास लागला. ट्रेन आधीच एक तास उशिराने धावत होती. अखेर ती पुन्हा पहाटे 4.30 वाजता रवाना झाली.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेpassengerप्रवासी