शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पार्लरला जाते सांगून लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच बायको गायब, नंतर जे झालं ते वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 11:19 IST

राजस्थानच्या अजमेरमधील अविनाश वर्मा नावाच्या तरुणाचं उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील सुलहकुल नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीशी एका वर्षापूर्वी लग्न झालं होता.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच (First Wedding Anniversary) बायको ब्यूटी पार्लरला जात असल्याचं कारण देत पसार झाल्याची घटना समोर आली आहे. बराच वेळ होऊनही ती परतली नसल्यान नवऱ्यानं तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण ती काही सापडली नाही. यानंतर तो लगेचच आग्र्याला  तिच्या माहेरी पोहोचला. मात्र, तिच्या माहेरच्या लोकांनी दरजावाही उघडला नाही. त्याची बायको आपल्या माहेरीच पळून (Wife Run Away to Maternal Place) आली होती. तब्बल ३१ तास नवरा तिच्या घराबाहेर बसून राहिला. पण त्याला तिच्याशिवायच परतावं लागलं.

राजस्थानच्या अजमेरमधील अविनाश वर्मा नावाच्या तरुणाचं उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील सुलहकुल नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीशी एका वर्षापूर्वी लग्न झालं होता. अविनाश हा अकाउंटंट असून त्याचे वडील सेवानिवृत्त नायब तहसीलदार आहेत. मात्र, चांगली नोकरी असतानाही अविनाश हुंड्यासाठी आपला छळ करत असल्याची तक्रार त्याच्या पत्नीनं महिला आयोगात केली. या प्रकरणाची चौकशी अजमेर पोलिसांकडे सोपवण्यात आली. यानंतर काही दिवसातच अजमेर पोलीस अविनाशच्या घरी पोहोचले.  (हे पण वाचा : रहस्य! ३६५ राण्यांपैकी एकीसोबत रात्र घालवायची असल्यास तिची निवड कशी करायचा हा राजा?)

या घटनेनंतर अविनाशच्या आई-वडिलांनी त्याला संपत्तीतून बेदखल केलं. इतकंच नाही तर त्याला आपली नोकरीही गमवावी लागली. काही महिने गेल्यावर बायको त्याच्यासोबत फोनवर बोलत होती, मात्र ती घरी परत यायला तयार होत नव्हती. बायकोचा अंतिम निर्णय जाणून घेण्यासाठी अविनाश पुन्हा एकदा गेल्या शनिवारी तिच्या माहेरी गेला. 

मात्र, अविनाश घरी येताच बायको आपल्या नातेवाईकांच्या घरी निघून गेली. अविनाशनंही तिच्या घराच्या बाहेरच बसून राहिला. अविनाशला या अवस्थेत पाहून शेजाऱ्यांनाही त्याची दया आली आणि त्यांनी अविनाशची झोपण्याची व्यवस्था करुन दिली. हे बरेच दिवस चाललं. पण त्याचा काही फायदा झाला नाही. अविनाशला पुन्हा मागे परतावं लागलं. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानWomenमहिला