शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल टॉवरवर चढला होता तरूण, समोसा-कचोरी दिल्यावरच उतरला खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 18:52 IST

जिल्ह्यातील सुल्तानगंजमध्ये विक्षिप्त टॉवरवर चढून डान्स करू लागला आणि काही वेळाने शक्तिमानची नक्कर करू लागला होता.

मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यात एक विक्षिप्त तरूण मोबाइल टॉवरवर चढला होता. इतकंच नाही तर टॉवर चढून डान्स करत तर शक्तिमानची नक्कलही करत होता. तिथे उपस्थित लोकांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही ऐकला नाही. अखेर पोलिसांनी त्याला समोसे आणि कचोरीचं आमिष दिलं. तेव्हा तो खाली उतरला.

जिल्ह्यातील सुल्तानगंजमध्ये विक्षिप्त टॉवरवर चढून डान्स करू लागला आणि काही वेळाने शक्तिमानची नक्कर करू लागला होता. मोबाइल टॉवरवर उभ्या असलेल्या तरूणाला पाहून लोक हैराण झाले आणि त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करू लागले होते. पण अखेर त्यांना हार मानून पोलिसांना बोलवावं लागलं. त्यानंतर पोलीस अधिकारी काही पोलिसांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. (हे पण वाचा : बाबो! चोरून चोरून वाचत होती पतीच्या फोनमधील मेसेज, पत्नीला तुरूंगवासाची शिक्षा)

मोठ्या प्रयत्नांनंतर तरूण खाली येण्यासाठी तयार झाला.  पोलीस अधिकारी सुरेंद्र लोधी आणि गोविंद मीणाला बोलवण्यात आलं. दोघांना समोसे-कचोरी घेऊन टॉवरवर चढवण्यात आलं. नाश्त्याचं आमिष दिल्यावर तरूण खाली उतरण्यास तयार झाला. नंतर त्याला गोष्टींमध्ये गुंतवून खाली उतरवण्यात आलं.

तरूण खाली आल्यावर खाली उपस्थित लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. असं सांगितलं गेलं की, तरूण मानसिक रूग्ण आहे. तो नेहमीच अशाप्रकारची विचित्र कामे करत असतो. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटके