
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
महाराष्ट्रात शेतकरी त्याचे कर्ज फेडण्यासाठी स्वत:ची किडनी विकतोय या गोष्टीची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे असा घणाघात त्यांनी केला. ...

मुंबई :माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
Pradnya Satav BJP: काँग्रेसचे माजी खासदार स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी तथा माजी आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबल्या. सातव यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ...

आंतरराष्ट्रीय :Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
ट्रम्प म्हणाले, टॅरिफ हे केवळ अमेरिकेची शक्तीच दर्शवणारेच नाही, तर जागतिक पातळीवर दबाव निर्माण करण्यासाठी एक प्रभावी साधन ठरले आहे... ...

मुंबई :"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
भाजपाने संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. ...

ऑटो :कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
Car 360 Degree Camera: गाड्या आता केवळ वेगासाठी नाही, तर सुरक्षिततेसाठी ओळखल्या जात आहेत. सध्या '३६० डिग्री कॅमेरा' हे फीचर प्रीमियम गाड्यांसोबतच आता मध्यम बजेटमधील गाड्यांमध्येही उपलब्ध होत आहे. जर तुमच्या कारमध्ये हे फीचर नसेल तर पाहूया काय आहे हे ...

मुंबई :खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
Mumbai Accident: रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे मीरा रोडमध्ये घडली. ...

फिल्मी :"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
लारा दत्तासोबत रिंकूने 'या' वेबसीरिजमध्ये केलं काम ...

महाराष्ट्र :"धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Supriya Sule On Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडमध्ये उपोषण करण्याचा इशारा दिला. ...

महाराष्ट्र :मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
Pragya Satav Resignation: मराठवाड्यात काँग्रेसला भाजपाने मोठा धक्का दिला आहे. विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आता आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ...

ऑटो :अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
Nissan Gravite 7 Seater MPV: कारमध्ये ७ जणांच्या बसण्याची सोय असून, मागची तिसरी रांग गरजेनुसार काढता येते. ...

राष्ट्रीय :निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
एका रुग्णालयात मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या ७५ वर्षीय महिलेला चुकीच्या ब्लड ग्रुपचं रक्त चढवण्यात आल्याने तिची प्रकृती जास्त बिघडली. ...
